Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

नाकात नथ, हातात चुडा, केसांत गजरा; सईच्या मोहक सौंदर्याने वेधल्या नेटकऱ्यांच्या नजरा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 9, 2023
in Trending, गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Sai Tamhankar
0
SHARES
96
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री साई ताम्हणकर हे नाव आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीतील एक आहे. सईने विविध मराठी, बॉलिवूड चित्रपट, मालिका, वेबसिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर तिने नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मुख्य म्हणजे सई केवळ तिच्या अभिनयासाठी किंवा, सौंदर्यासाठी नव्हे तर आयकॉनिक स्टाईलसाठी देखील चर्चेत असते. सध्या सोशल मीडियावर सईचे पठणीतले खास फोटो व्हायरल होत आहेत. जे पाहून कुणीही म्हणेल कि, साडीतही ग्लॅमरस दिसत येत.

View this post on Instagram

A post shared by Sai (@saietamhankar)

अभिनेत्री सई ताम्हणकरने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रावर हे नवं फोटोशूट शेअर केलं आहे. यामध्ये तिने अस्सल मराठमोळा लूक करत नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. नेहमीच बोल्ड आणि स्टायलिश अंदाजात दिसणारी सई यावेळी अत्यंत सालस आणि सुंदर रूपात दिसते आहे. तीला पाहून नेटकऱ्यांनासुद्धा शब्द फुटेनासे झाले आहेत. सोशल मीडियावर सईने शेअर केलेल्या या फोटोंवर नेटकरी हार्ट इमोजी, फायर ईमोजी आणि विविध प्रेमात पडलेले स्माईली शेअर करताना दिसत आहे. सईने या फोटोंसह कॅप्शनमध्ये ‘अस्सल’ आणि ‘सालस’ या दोन शब्दांचा प्रयोग केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Sai (@saietamhankar)

या फोटोशूटसाठी सईने मराठमोळा पारंपरिक लूक केला आहे आणि यात ती खरोखरच कमालीची सुंदर दिसतेय.या फोटोशूटसाठी सईने खास निळ्या- जांभळ्या रंगाची पैठणी परिधान केली आहे. सोबतच साजेसा मेकअप, केसांचा आंबाडा आणि त्यावर मोगऱ्याचा गजरा, कानात- गळ्यात मोत्याचे अलंकार, हातात हिरवा चुडा सोबत मोत्याच्या बांगड्या, कपाळावर टिकली आणि नाकात नथ. उफ्फ… सई जर नेहमी अशी नटायला लागली तर नेटकरी स्वतःला तिच्यात हरवून बसतील का काय..? असे वाटावे इतके मोहक सौंदर्य तिला लाभले आहे. सईचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

Tags: Instagram PostMarathi Actresssai tamhankarTraditional LookViral Photoshoot
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group