Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

कुठे आहे तो ??..; वयाच्या 42व्या वर्षी बॉलीवूड अभिनेत्री शोधतेय नवरा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 7, 2021
in सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. पण तरीही ती सोशल मीडियावर मात्र सक्रिय असते. ती तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ तिच्या चाहत्यांसोबत शेअर करते.
४२ वर्षांच्या शमिताने अजूनही लग्न केलेले नाही. मात्र आता एका मुलाखतीमध्ये तिने लग्नाबाबत वक्तव्य केले आहे.

शमिताने नुकतीच हिंदुस्तान टाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिला लग्नाबाबत काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर तिने, ‘मला लग्न करायचे आहे पण माझा नवरा कोण असेल मला ठावूक नाही. तो कुठे आहे मला माहिती नाही आणि मला त्याला शोधावे लागेल. मी माझ्या मनातील गोष्टी इतरांपासून लपवू इच्छित नाही आणि त्यामुळेच माझ्या आयुष्यात अनेक समस्या निर्माण होतात. पण प्रेमावर माझा पूर्ण विश्वास आहे’ असे म्हटले.

सध्याच्या परिस्थितीमध्ये समाजात जे काही सुरू आहे ते पाहून मला फार भीती वाटते. आपल्या समाजातील लग्नव्यवस्था एका वेगळ्या वळणावर चालली आहे. मला जर कोणाशी लग्न करायचं असेल तर माझी इच्छा आहे की मी त्या व्यक्तीसोबत आयुष्य घालवावं. पण आजपर्यंत मला असा एकही व्यक्ती भेटला नाही ज्याला पाहून मला त्याच्यासोबत संपूर्ण आयुष्य घालवण्याची इच्छा व्हावी.’

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Tags: shamita shettyशमिता शेट्टी
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group