Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘नातं तुटतं तेव्हा..’; ‘भाभीजी घर पर है’मधील अंगुरी भाभीचा 19 वर्षांचा संसार मोडला

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 9, 2023
in Trending, Hot News, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Shubhangi Atre
0
SHARES
111
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांमध्ये ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेचा समावेश आहे. या मालिकेतील अंगुरी भाभी हे पात्र प्रेक्षकांच्या प्रचंड आवडीचे आहे. हे पात्र मराठी अभिनेत्री शुभांगी अत्रे हिने साकारले आहे. या भूमिकेशिवाय सध्या शुभांगी तिच्या खासगी आयुष्यातील अत्यंत महत्वाच्या गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. ते म्हणजे संसार… शुभांगी आणि तिचा पती पियुष पुरे यांनी घटस्फोट घेतल्याचे वृत्त आता समोर आले आहे आणि हे ऐकताच चाहतेदेखील आश्चर्यचकित झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by ShubhangiJi's Admirer (@shubhangiatreji_admirer)

अभिनेत्री शुभांगी अत्रे हिने स्वतःच तिच्या घटस्फोटाची माहिती दिली आहे. एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये शुभांगीने सांगितले कि, ‘गेल्या वर्षभरापासून आम्ही दोघं एकत्र राहत नाही. पियुष आणि मी आमचं लग्न वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केला. सन्मान, विश्वास आणि मैत्रीवरच लग्नाचं नातं टिकून असतं. पण आमच्या मतभेदांमधून कोणताच मार्ग निघत नव्हता. म्हणूनच आम्ही दोघांनी एकमेकांना अंतर देणं, वैयक्तिक आयुष्याकडे लक्ष देणं, करिअरवर लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलं. हा निर्णय माझ्यासाठी खूप कठीण होता’.

View this post on Instagram

A post shared by jyotixforever (@jyotixforever)

पुढे म्हणाली कि, ‘कुटुंबाला मी नेहमीच पहिलं प्राधान्य देते. आपल्या कुटुंबातील सदस्य आजूबाजूला असावेत असं प्रत्येकालाच वाटतं. खूप वर्षांचं नातं जेव्हा तुटतं तेव्हा मानसिक व भावनिक त्रास होतो. पण आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला आणि मीही या निर्णयाशी सहमत आहे’.

 

View this post on Instagram

 

A post shared by dipalii_2200 (@tellywoodxuniverse)

शुभांगी आणि पियुष यांनी २००३ साली एकमकांसोबत इंदौर येथे थाटामाटात लग्न केले. पण आता संसाराच्या १९ वर्षांनंतर हे दोघं एकमेकांपासून विभक्त झाले आहेत. या लग्नातून शुभांगीला १८ वर्षांची मुलगी आहे. जिला आठवड्याच्या प्रत्येक रविवारी तिचा बाबा म्हणजेच शुभंगीचा पती पियुष भेटायला येतो. कारण शुभांगीला वाटतं, मुलीला वडिलांचंही प्रेम मिळायलाच हवं. आईइतके बाबासुद्धा या वयात गरजेचे आहेत.

Tags: DivorcedInstgram PostMarathi Actresstv actressViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group