Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अभिनेत्री शुभांगी गोखलेंचे फेसबुक पुन्हा झाले हॅक; चॅटबॉक्समध्ये आढळली अश्लील फोटोची लिंक

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 28, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरील अत्यंत लोकप्रिय मालिका येऊ कशी तशी मी नांदायला मधील शकू मावशीचे पात्र अगदी सहज आणि सोप्पे साकारणाऱ्या मराठी अभिनेत्री शुभांगी गोखले यांचे अधिकृत फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून अनेकांना विविध मेसेज जात आहेत. अनेकांना आलेल्या या मेसेजमध्ये एक लिंक जोडलेली आहे. या लिंकमध्ये अश्लिल फोटो असल्याचे समोर आले आहे. यानंतर अखेर शुभांगी गोखलेंनी आपल्या फेसबुक अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे आणि आपल्या फेसबुक मित्र मैत्रिणींना आवाहन केले आहे.

अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमधून त्यांच्या चाहत्यांना आणि त्यांना फॉलो करणाऱ्यांसह आपल्या मित्र मैत्रिणींना या प्रकाराबाबत सावध केलं आहे. यासह त्यांनी सायबर सेलकडे तक्रार नोंदवल्याबद्दलही या पोस्टमध्ये उल्लेख केलेला आहे. या पोस्टमध्ये शुभांगी यांनी लिहिले आहे कि, ‘पुन्हा एकदा माझं अकाऊंट हॅक झालंय. माझ्या नकळत सगळ्यांना एक लिंक जात आहे. कृपया ती ओपन करू नका. मी सायबर सेलशी बोलले आहे. त्यांनी सगळ्यांसाठी मेसेज पाठला आहे’.

View this post on Instagram

A post shared by Shubhangi Gokhale (@shubhangi.gokhale.18)

पुढे, ‘हा मेसेज गेले अनेक दिवस फेसबुक मेसेंजर वर फिरतोय. कृपया कुणी तुम्हाला ही लिंक पाठवली तर ओपन करू नका. ओपन केलीत तर तुमच्या प्रोफाईलवरून इतरांना मेसेज जातील. ही एक व्हायरस लिंक आहे. तुम्ही जर क्लिक केलं तर ही लिंक तुम्हाला फेक युट्युब सारख्या दिसणाऱ्या साईटवर घेऊन जाते. जिथे मेसेंजर सारखंच पेज दिसतं, तिथे लॉग इन केल्याशिवाय व्हिडिओ दिसणार नाही असं सांगितलं जातं. हा ट्रॅप आहे यात अडकू नका.’ अशी माहिती देत त्यांनी सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. शुभांगी यांनी सावधानगीरी दाखवत या प्रकरणी सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर आता सायबर सेलने तपास सुरु केला आहे.

Tags: Cyber CellCyber CrimeFacebook Account HackedMarathi ActressShubhangi GokhaleYKTMN Fame
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group