Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘चढती जवानी.. उतरती ही नहीं’; चाळीशी उलटली तरी श्वेता तिवारी जशी होती तशीच

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 21, 2023
in Trending, गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Shweta Tiwari
0
SHARES
141
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनोरंजन विश्वातील प्रत्येक कलाकाराला वयाच्या चाळिशीतही सुंदर दिसायचीच अपेक्षा असते. मग यासाठी व्यायाम, फिटनेस प्रोग्राम, जिम, योगा आणि बरंच काही हे कलाकार करत असतात. पण यांपैकी काही असे आहेत ज्यांना जणू देवानेच एक वेगळा सुंदरतेचा आशीर्वाद दिलाय का काय..? असे वाटते. अशा कलाकारांमध्ये अभिनेत्री श्वेता तिवारीच्या उल्लेख झाला नाही तर नवलंच! अभिनेत्री श्वेता तिवारी ४२ वर्षांची आहे. मात्र तिच्या चेहऱ्यावरील ग्लो अगदी विशीतल्या तरुणींसारखा आहे. नुकतेच सोशल मिडियावर तिचे बिकिनीतील फोटो टेम्प्रेचर हाय करताना दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari)

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हि सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. यामुळे ती स्वतःचे विविध फोटो तसेच विविध लूक आपल्या चाहत्यांसोबत हमखास शेअर करताना दिसते. नुकतेच तिने गुलाबी रंगाच्या स्विमसूटमधील काही कमालीचे फोटो शेअर केले आहेत. जे पाहून तिने वयाची चाळीशी ओलांडली असेल यावर विश्वास बसणे अजिबात शक्य नाही. या फोटोतील तिच्या अदा पाहून चाहते घायाळ काय तर सिमिंग पुलमधल्या पाण्यासारखे नुसते पाणी पाणी झाले आहेत. श्वेताच्या या फोटोंमध्ये तिच्यासोबत तिचा लहान मुलगा रेयांशदेखील दिसतो आहे.

View this post on Instagram

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari)

श्वेता या गुलाबी रंगाच्या स्विमसूटमध्ये अत्यंत हॉट आणि बोल्ड दिसते आहे. श्वेताची मुलगी पलक तिवारीदेखील अशाच बोल्ड फोटोंसाठी नेहमी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. पण यावेळी आईने लेकीला मात दिली. श्वेताचे हे फोटो पाहून नेटकरी तिची तुलना थेट पलकसोबत करत आहेत. सध्या श्वेताचे हे फोटो सोशल मीडियावर आग लावत आहेत. यावर अनेकांनी तिच्या सौंदर्याचे रहस्य काय..? असा प्रश्न विचारला आहे. तर काही नेटकऱ्यांनी मात्र या वयात तुला असे कपडे शोभत नाहीत असेही म्हटले आहे.

Tags: Instagram PostShweta Tiwaritv actressViral PhotoViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group