Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

27 बेपत्ता मुली.. सुसाईड केस.. सीरिअल किलर; ॲक्शन सिरीज ‘दहाड’च्या माध्यमातून सोनाक्षीचे OTT’वर दमदार पदार्पण

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 10, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, वेबसिरीज, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Dahaad
0
SHARES
98
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। विविध भाषेतील विविध चित्रपट एक वेगळी कथा घेऊन प्रेक्षकांसमोर येतात आणि भरभरून मनोरंजन करतात. ऍक्शन, लव्ह, हॉरर, सस्पेन्स, थ्रिलर अशा वविविध कॅटेगरीतील या कलाकृती प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना आपण पाहतो. पण गेल्या काही काळापासून थ्रिलर आणि सस्पेन्स ड्रामाचा चाहतावर्ग वाढताना दिसतो आहे. त्यामुळे मर्डर मिस्ट्री आणि सीरिअल किलिंगसारखी कथानकं जोरदार चालतात. या कॅटेगरीत अनेक चित्रपट तसेच सिरीज अलीकडे रिलीज झाल्या आणि हिटसुद्धा झाल्या. यानंतर आता सोनाक्षी सिन्हाची मध्यवर्ती भूमिका असलेली ‘दहाड’ हि वेबसिरीज येऊ घातली आहे.

View this post on Instagram

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

अभिनेत्री सोनाक्षी सिंह ‘दहाड’ या सिरीजच्या माध्यमातून ओटीटी विश्वात पदार्पण करते आहे. मुख्य म्हणजे दबंग गर्ल सोनाक्षी या सिरीजमध्ये एका दबंग पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. हि वेबसिरीज येत्या शुक्रवारी १२ मे २०२३ रोजी ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये सोनाक्षी साकारत असलेल्या महिला पोलीस अधिकारी भूमिकेचे नाव अंजली भाटी असे आहे. अलीकडेच या सीरिजचा ट्रेलर रिलीज झाला आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. या ट्रेलरमध्ये सीरिजच्या कथानकाची झलक प्रेक्षकांची उत्कंठा वाढवण्याचे काम करत आहे.

View this post on Instagram

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

‘दहाड’च्या ट्रेलरनुसार एका बेपत्ता मुलीचा शोध घेता घेता २७ महिलांचा खून झाला असल्याची माहिती पोलिसांसमोर येते. पण धक्कादायक बाब म्हणजे याबाबत एकही तक्रार नोंदविण्यात आलेली नाही. सार्वजनिक शौचालयात अनेक महिलांचे मृतदेह आढळल्यानंतर या प्रकरणाचा तपास अंजली भाटीकडे देण्यात येतो.

तेव्हा तिला समजते की, हे प्रकरण सुसाईडचे नाही तर सीरियल किलिंगचे आहे. आता अंजली भाटी या सीरियल किलरला कशी पकडणार..?तिला काय अडचणींचा सामना करावा लागणार हे सिरीज पाहिल्यावरचं कळेल. या सिरीजमध्ये अभिनेता विजय वर्मादेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. ‘दहाड’चे ८ भाग प्रदर्शित होणार असून प्रेक्षक या सीरिजबाबत फार उत्सुक आहेत.

Tags: Instagram Postnew webseriessonakshi sinhaViral PosterViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group