Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘साराभाई वर्सेस साराभाई’ फेम अभिनेत्री वैभवी उपाध्यायचा भीषण कार अपघातात मृत्यू

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 24, 2023
in फोटो गॅलरी, Trending, बातम्या, सेलेब्रिटी
Vaibhavi Upadhyay
0
SHARES
1.9k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। न जाणे मनोरंजन विश्वाला कुणाची नजर लागली आहे. गेल्या काही काळापासून अनेक दिग्गज कलाकरांना देवाज्ञा झाल्याने आधीच मनोरंजन विश्व शोकपूर्ण वातावरणाचा सामना करत आहे. अशातच आता पुन्हा एकदा मनोरंजन विश्वातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार साराभाई वर्सेस साराभाई मालिका फेम अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिचा भीषण कार अपघात मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

'Sarabhai vs Sarabhai' actor Vaibhavi Upadhyaya dies in car accident

Read @ANI Story | https://t.co/ns0UuHz2Xd#VaibhaviUpadhyaya #SarabhaiVSSarabhai pic.twitter.com/hsiEyl2Uz1

— ANI Digital (@ani_digital) May 23, 2023

अभिनेत्री वैभवी उपाध्यायच्या निधनाने संपूर्ण मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वैभवी उपाध्यायचा मंगळवारी सकाळी हिमाचल प्रदेश येथे एका कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान ती ३२ वर्षाची होती. वैभवीचे कुटुंबीय आज चंदिगढ येथून तिचे पार्थिव घेऊन मुंबईत दाखल झाले होते आणि सकाळी ११ वाजता तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी साश्रू नयनांनी वैभवीच्या कुटुंबीय, मित्रपरिवार आणि चाहत्यांनी तिला अखेरचा निरोप दिला आहे.

Three members of our fraternity passed away in span of just few days, shocked, sad…..my condolences to the respective families🙏🙏🙏 om shanti#AdityaSinghRajput #vaibhaviupadhyay #niteshpandey

— Sourabh raaj jain (@saurabhraajjain) May 24, 2023

अभिनेत्री वैभवी उपाध्याय हे गुजराथी थिएटर विश्वातील अत्यंत नामांकित नाव आहे. शिवाय तिने हिंदी मनोरंजन विश्वातदेखील विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली होती. त्यामुळे वैभवीची ही एक्झिट मनोरंजन विश्वाला चटका लावून गेली आहे. ‘CID’, ‘साराभाई वर्सेस साराभाई’ आणि ‘अदालत’सारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये वैभवीने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. ‘साराभाई वर्सेस साराभाई’मधील तिची जास्मिन ही भूमिका तिला वेगळी ओळख देऊन गेली. वैभवीने सिनेमांतही काम केले आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण सोबत ती ‘छपाक’मध्ये दिसली होती.

Tags: death newstv actressTweeter Postviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group