Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

इंडियन आयडॉल१२ चा बदलणार होस्ट; कारण आले समोर

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 2, 2021
in फोटो गॅलरी, रिलेशनशिप, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Jay bhanushali & Aditya Narayan
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। इंडियन आयडॉल १२ हा सोनी टीव्ही या वाहिनीवरील सिंगिंग रिऍलिटी शो आहे. ‘आदित्य नारायण’ हा प्रसिद्ध गायक या शो चे होस्टिंग करीत होता. या शोमुळे त्याला प्रचंड पैसा प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळाली. मात्र आदित्यच्या फॅन्ससाठी निराश करणारी बातमी आहे.आदित्यने हा शो सोडला असून ह्याबाबत त्याने स्वतःच माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसापासून त्याची तब्येत सुयोग्य नसल्यामुळे शूटिंग करण्यासाठी तो फिट नव्हता. अशक्तपणामुळे त्याला जास्त काम करणे शक्य नव्हते. म्हणूनच आराम करता यावा म्हणून, त्याने शो सोडला आहे.

View this post on Instagram

A post shared by Aditya Narayan Jha (@adityanarayanofficial)

आता आदित्यच्या जागी जय भानुशाली हा ओळखीचा चेहरा या शो साठी होस्ट म्हणून काम करणार आहे. त्यामुळे जय भानुशालीच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच आनंदाची गोष्ट असणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Jay Bhanushali (@ijaybhanushali)

आदित्य नारायण हा प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा असून तो स्वतः देखील एक गायक आहे. आदित्यचे नुकतेच त्याची गर्लफ्रेंड श्वेता अग्रवालसोबत लग्न झाले आहे. आदित्य आणि श्वेताच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आदित्यच्या लग्नात कुटुंबातील आणि जवळचे नातेवाईक असे ५० पाहुणेचं उपस्थित होते.

View this post on Instagram

A post shared by Aditya Narayan Jha (@adityanarayanofficial)

आदित्य आणि श्वेताची भेट १० वर्षांपूर्वी ‘शापित’ चित्रपटाच्या दरम्यान झाली होती. यानंतर दोघांनीही एकमेकांना डेट करण्यास सुरवात केली. आदित्य आणि श्वेताची जादू चित्रपटांमध्ये फारशी चालली नाही. त्यामुळे आदित्यने छोट्या पडद्याकडे वाटचाल केली आणि आपल्या गाण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला.

Tags: aditya narayanIndian Idol 12Jay BhanushaliShapitShweta AgrawalTV Showudit narayan
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group