Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीत सुधारणा; 15 दिवसांनी आले शुद्धीवर

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 25, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Raju Srivastav
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध कॉमिक अभिनेता राजू श्रीवास्तव हे गेल्या १५ दिवसांपासून कोमामध्ये होते. यानंतर आज डॉक्टरांनी दिलेल्या हेल्थ अपडेटनुसार, त्यांच्या प्रकृतीत किंचित सुधारणा होत असल्याचे दिसत आहे. इतकेच नव्हे तर आनंदाची बातमी म्हणजे त्यांना शुद्ध आली आहे. हि बातमी सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे आणि लवकरच त्यांच्या तब्येतीत उत्तम सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून त्यांची मृत्युशी झुंज सुरु होती. पण प्रार्थना आणि डॉक्टरांचे अथक प्रयत्न यामुळे आज त्यांना शुद्ध आली आहे.

Comedian Raju Srivastava gains consciousness after 15 days

Read @ANI Story | https://t.co/Tj2Nzhx6oE#rajusrivastava #consciousness #heathissue pic.twitter.com/s8Jhr8BUnO

— ANI Digital (@ani_digital) August 25, 2022

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर त्यांच्या नावावर विविध अफवा पसरविल्या जात होत्या. मात्र आता ते शुद्धीत आल्याची माहिती मिळताच त्यांच्या कुटूंबियांनी चाहत्यांना आवाहन केले आहे. ‘सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अफवांवर विश्वास ठेऊ नये’ असे आवाहन त्यांनी प्रसार माध्यमांतून केले आहे. याशिवाय बॉलीवूडमधील विविध सेलिब्रेटींनी राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे आणि त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना देखील केली आहे. आता राजू यांना शुद्ध आल्यामुळे कुटुंबीय आणि चाहत्यांच्या जीव भांड्यात पडला आहे.

#UPDATE | Comedian Raju Srivastava is on ventilator at AIIMS Delhi, he is responding to clinical treatment: Sources

He was admitted here yesterday after he experienced chest pain and collapsed while working out at the gym. He underwent angioplasty later.

(File photo) pic.twitter.com/52YIqQVom0

— ANI (@ANI) August 11, 2022

तब्बल १५ दिवसांनी राजु यांना शुद्ध आल्याची माहिती ANI माध्यमाने दिली असून हे ट्विट तुफान व्हायरल होत आहे. गेल्या १० ऑगस्ट २०२२ पासून राजु श्रीवास्तव हे दिल्लीच्या एम्स रुग्णालयामध्ये दाखल होते. जिममध्ये ट्रेड मिलवर धावत असताना त्यांना माईल्ड हार्ट अटॅक आला होता आणि यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Tags: AIIMSANIComic ActorRaju Srivastavtwitter
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group