Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

टायगर – दिशाचं ‘Break Up’; 6 वर्षाच्या नात्यानंतर तू कौन.? मैं कौन.?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 27, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Tiger_Disha
0
SHARES
3
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये कॉंट्रोव्हर्सी, हिट, फ्लॉप, ब्रेकअप, पॅचअप हे सगळं चालूच असत. पण सलग एखादी गोष्ट घडू लागली कि फॅड आल्यासारखं तेच चालू राहतं. जसं कि गेल्या काही तासांतच हि दुसरी ब्रेकअप स्टोरी समोर आली आहे. काही तासांपूर्वीच अभिनेता राकेश बापट याने शमिता शेट्टीसोबत झालेल्या ब्रेकअपची अधिकृत माहिती दिली. यानंतर आता बॉलीवूडमधील अत्यंत चर्चेत असणारी जोडी टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांच्याही ब्रेकअपबाबत सूत्रांकडून माहिती मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Bally's Entertainment (@ballysentertainment)

तब्बल ६ वर्ष एकत्र राहिल्यानंतर टायगर आणि दिशा यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. इतक्या वर्षांमध्ये कधीही त्यांच्यात साधं भांडण झाल्याचंही कधी समोर आलं नाही. यानंतर अचानक त्यांचं ब्रेकअप झाल्याचीच माहिती मिळाली आहे. सोशल मीडियावर गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यात काहीतरी खटपट चालू आहे अशा चर्चा सुरु होत्या. मात्र आता थेट ब्रेकअपचं. सध्या टायगर आणि दिशाच्या जवळच्या लोकांकडून समजत आहे कि, ते दोघे एकमेकांसोबत कामही करणार नाहीत. चाहत्यांना या बातमीने फार मोठा धक्का बसला आहे.

View this post on Instagram

A post shared by ❤️Tigsha❤️ (@tigshax)

बॉलीवूडमध्ये गेल्या काही काळापासून सर्वाधिक चर्चेत असणारं हे कपल होतं. इतकेच नव्हे तर गेल्या काही महिन्यांपूर्वी ते लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत असेही सांगितले जात होते. त्यामुळे ब्रेक अपच्या बातम्यांनी सगळेच चक्रावले आहेत.

View this post on Instagram

A post shared by TIGER SHROFF….(fan) (@itigershrofffan)

हिंदूस्थान टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार, गेल्या वर्षापासून टायगर आणि दिशा यांच्यात लहान मोठे वाद होऊ लागले होते. तेव्हापासून त्यांच्या नात्यात कुरबूरी सुरु झाल्या होत्या आणि यामुळे ते अस्वस्थ होते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजूनही दिशा आणि टायगरने त्यांच्या ब्रेक अपच्या बातम्यांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. का केलं असेल ब्रेकअप..? हा एकमेव प्रश्न चाहत्यांना पडला आहे. अपेक्षा आहे कि या प्रश्नाचं उत्तर ते लवकरच देतील.

Tags: Bollywood Trending CoupleBreakupDisha PataniInstagram Posttiger shroffViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group