Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर अभिनेता प्रकाश राज यांचे ट्विट चर्चेत

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 30, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, महाराष्ट्र, सेलेब्रिटी
CM_PrakashRaj
0
SHARES
9
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्याच आमदारांनी बंडखोरी केल्याने ठाकरे सरकार अल्पमतात आले आणि मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला.

Chanakya’s .. Inky pinky ponkey .. game goes on and onnnn .. 😊 #justasking https://t.co/Vx5DRBlyUf

— Prakash Raj (@prakashraaj) June 29, 2022

उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर अभिनेता प्रकाश राज यांनी ट्विट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच महाराष्ट्रातील जनता नेहमी तुमच्या पाठीशी उभी राहील.. असेही त्यांनी म्हंटल.

You did great dear sir @OfficeofUT … and I’m sure people of Maharashtra will stand by you for the way you handled the state.. the Chanakya s may eat laddoos today.. but your genuinity will linger longer .. more power to you.. #justasking

— Prakash Raj (@prakashraaj) June 29, 2022

तुम्ही खूप छान केलेत सर! @OfficeofUT … आणि मला खात्री आहे की, तुम्ही ज्या पद्धतीने राज्य सांभाळले, त्यासाठी महाराष्ट्रातील जनता नेहमी तुमच्या पाठीशी उभी राहील.. चाणक्य आज लाडू खात असतील.. पण तुमचा सच्चेपणा अधिक काळ टिकून राहील.. तुम्हाला आणखी बळ मिळो !’, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले

How can you abuse an abuse #justasking https://t.co/kfGzDKLQjN

— Prakash Raj (@prakashraaj) June 29, 2022

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी काल रात्री 10 वाजता जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील एकूण घडामोडीवर भाष्य करत आपला मुख्यमंत्रीपदाचा आणि विधानपरिषद सदस्यत्वेचाही राजीनामा दिला. उद्यापासून आपण पुन्हा शिवसेनेच्या भवनमध्ये बसणार, शिवसैनिकांची सेवा करणार, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Tags: CM Uddhav ThackreyPrakash rajsouth actortweeterviral tweet
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group