Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

भारत- पाक सामन्यानंतर रिषभ पंत- उर्वशीवर भन्नाट मिम्स व्हायरल

Akshay Patil by Akshay Patil
September 5, 2022
in गरम मसाला, बातम्या, सेलेब्रिटी
0
SHARES
3
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आशिया चषकाच्या सुपर-4 सामन्यात पाकिस्तानविरुद्ध भारताचा पाच विकेट्सनी पराभव झाला. या सामन्यात भारताने पाकिस्तानला दिलेले 182 धावांचे लक्ष्य त्यांनी सहज गाठले. एकीकडे भारतीय संघ पराभूत झाला असताना यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि उर्वशी रौतेला हे मात्र जोरदार ट्रोल होत आहेत.

Urvashi Rautela mam Watching IND vs PAK match. pic.twitter.com/Q5fOZXFaCh

— Ayush Ranjan (@AyushRaGenius) September 4, 2022

भारत पाकिस्तान हाय वोल्टेज सामना पाहण्यासाठी उर्वशी स्टेडियमवर पोचली होती. उर्वशी रौतेला रॉयल ब्लू कलरच्या शिअर ड्रेसमध्ये बसून हसताना दिसली. तिने घातलेले कपडे आणि तिची मिलियन डॉलर स्माईल देखील चाहत्यांना चांगलीच आवडली होती. मात्र या सामन्यात रिषभ पंत अपयशी ठरला आणि फक्त १४ धावा काढून बाद झाला. त्यांनतर या दोघांवर जोरदार मिम्स व्हायरल झाले.

@RishabhPant17 to @UrvashiRautela during match:#INDvsPAK2022 #INDvsPAK #RohitSharma #Pant #UrvashiRautela pic.twitter.com/ZLrowyFt4K

— Arpit Bhushan Sharma (@_arpit_bhushan_) September 4, 2022

#UrvashiRautela#IndiaVsPakistan#INDvPAK

During timeout Rishabh pant 😂😅 pic.twitter.com/8gCELKMR65

— Gautam Dhenwal (@Gautam56110455) August 28, 2022

Hard to believe Mr. RP waited 20 hours to meet Urvashi 🤣🤣 #INDvsPAK2022 #INDvsPAK #sundayvibes #PAKvIND #KingKohli #RishabhPant #urvashirautela #Memes #vpathak pic.twitter.com/YCFbN271OA

— Vamaneshwar Pathak Shubham  (@vamaneshwar) September 5, 2022

Urvashi watching Rishabh Pant getting out.#AsiaCup2022 #Cricket #Matchday #RishabhPant #Out #UrvashiRautela #INDvsPAK2022 #Sportzcraazy #Followus pic.twitter.com/kwJ4HXXnos

— SportzCraazy (@sportzcraazy) September 4, 2022

Rishabh pant v/s urvashi rotela😂😂 pic.twitter.com/kOeiR2EP9w

— whoGaurav (@_gaurav_1114) September 5, 2022

उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांच्या डेटिंगची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. त्यावेळी रिषभने रिलेशनशिपच्या बातम्या साफ फेटाळून लावल्या होत्या. यावरून दोघांमध्ये खडाजंगी झाल्याचेही बोलले जात आहे. काही काळापूर्वी उर्वशी रौतेलाच्या एका मुलाखतीची क्लिप व्हायरल झाली होती, ज्यामध्ये ती मिस्टर आरपीबद्दल बोलत होती. उर्वशीने सांगितले होते की या व्यक्तीने तिला भेटण्यासाठी तिच्या हॉटेलच्या लॉबीमध्ये सुमारे 10 तास घालवले होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर युजर्सनी उर्वशी फक्त ऋषभबद्दलच बोलत असल्याची शंका उपस्थित केली होती. त्याचवेळी ऋषभने एक पोस्ट शेअर केली होती, जी उर्वशीच्या बोलण्याला उत्तर मानली जात होती. माझा पाठलाग सोडून दे , असे ऋषभने लिहिले होते. हा त्याचा उर्वशीला टोमणा असल्याचे मानले जात होते. यानंतर उर्वशीने एक पोस्ट केली होती, ज्यामध्ये छोटू भैयाने बॅट बॉल खेळण्यावर लक्ष केंद्रित करावे, असे लिहिले होते.

Tags: CelebrityRishabh PantUrvashi Rautelaउर्वशी रौतेला
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group