Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

स्वीटू – मोहितचं लग्न? काय फालतूपणा आहे..; ‘येऊ कशी तशी मी नांदायला’चा प्रेक्षक वर्ग संतापला

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 24, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवर सुरू असलेली अत्यंत लोकप्रिय मालिका ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ हि एका अलग वळणावर येऊन पोहोचली आहे. अगदी काहीच दिवसांपूर्वी मालिकेतील नायक नायिका अर्थात ओम आणि स्वीटूच्या लग्नाची जोरोषोरोसे तय्यारी सुरु होती आणि अचानक….. अचानक एक वेगळाच ट्विस्ट आला आणि प्रेक्षकही अवाक झाले . हा ट्विस्ट मध्ये ओम आणि स्वीटूच्या लग्नाचा ट्रॅक भलत्याच वळणावर जाऊन थेट ओम आणि स्वीटूच लग्न झालं. हा ट्विस्ट मालिकेला चांगलाच महागात पडतोय कारण, सोशल मीडियावर याचे चांगलेच पडसाद उमटत आहेत. प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेली हि मालिका आता तेच प्रेक्षक बंद करायची मागणी करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Zee5Marathi (@zee5_marathi)

मालिकेतील मालविकाने तिची कटकारस्थान सुरू ठेवत स्वीटू आणि ओमचा चांगलाच खेळ मांडला आहे. आधी साखरपुडा मग संगीत नंतर हळद असे सगळे कार्यक्रम पार पडल्यानंतर अचानक ओम लग्नातून गायब होतो आणि नेमकी मुहूर्ताची वेळ टळत असते. मग काय मालविका आपला डाव टाकते आणि स्वीटूसोबत मोहितला लग्नासाठी उभा करते. अहो इतकचं नाही तर हा ट्विस्ट इथपर्यंत येऊन थांबला नाही. इथे थेट स्वीटू आणि मोहितच लग्न देखील होतं. मोहित स्वीटूला कुंकू लावतो आणि इतक्यात ओम तिथे पोहोचतो. मग काय बिचारी स्वीटू या सगळ्या प्रकारामुळे कोलमडून जाते आणि एक वेगळाच भावनिक आक्रोश इथे निर्माण होतो. मालिकेतील ट्विस्ट भले पात्रांसाठी भावनिक असेल पण यामुळे प्रेक्षक मात्र मालिकेवर फारच संतापले आहेत. परिणामी अनेकांनी मालिका बंद करण्याचीही मागणी केली आहे.

   

अनेकांनी हा काय फालतूपणा आहे असे प्रश्न सुद्धा विचारले आहेत. तर आता कोणी सीरियल पाहणार नाही असे देखील अनेकांनी म्हटलं. याशिवाय अनेक प्रेक्षकांनी तर लेखकावरच संताप व्यक्त केला. यात कहर म्हणजे हि मालिका त्वरित बंद करा, अशी मागणी अनेकांनी सोशल मीडियावर केली आहे. त्यामुळे प्रेक्षक मालिकेवर किती संतापले आहेत हे स्पष्ट दिसत आहे. दरम्यान गेले अनेक दिवस प्रेक्षक आपल्या लाडक्या स्वीटू आणि ओमच्या लग्नाची वाट पाहत होते. पण या एपिसोड नंतर प्रेक्षकांचा चांगलाच अपेक्षाभंग झालाय. ओम आणि स्वीटूच लग्नं होतंय हे पाहून अनेकांची उत्सुत्कता इतकी वाढली होती कि बस्स… पण या ट्विस्टने प्रेक्षकांची मन थडाथड तोडली आहेत. पण विशेष म्हणजे स्वीटू तर खानविलकरांच्याच घरात नांदायला आली. कारण मोहितच्या आईने त्यांना हाकलून दिल असं दाखविण्यात आलं आहे. त्यामुळे आता मालिकेत पुढे नक्की काय घडणार आहे हे पाहणं जरा .. नाही नाही जरा जास्तच औत्सुक्याचं ठरेल.

Tags: Anvita Faltanakarmarathi serialShalva Kinjawadekarsocial mediaYeu Kashi Tashi Mi Nandayalazee marathi
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group