Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

गोखलेंची निधनवार्ता खोटी..?; अजय देवगणसह अन्य सेलिब्रिटींनी हटवले शोकपूर्ण ट्विट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 24, 2022
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Vikram Gokhale
0
SHARES
457
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाले असल्याच्या बातम्यांनी बुधवारी रात्री गदारोळ घातला. तसेच अनेक सेलिब्रिटी आणि राजकीय नेते मंडळींनीदेखील सोशल मीडिया ट्विटरवर ट्विट करीत त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. ज्यामुळे संपूर्ण सिनेविश्व दुःखात लोटले तर चाहत्यांनी टाहो फोडला. यांनतर गुरुवारी सकाळी गोखलेंच्या कुटुंबीयांनी या बातम्यांवर रोख लावत त्या अफवा असल्याचे म्हटले आणि सेलिब्रिटींनी आपापले ट्विट हटवले.

"Veteran Actor Vikram Gokhale is still critical and on life support, he has not passed away yet. Keep praying for him," confirms Vikram Gokhale's daughter

(File pic) pic.twitter.com/bs53dFIbxE

— ANI (@ANI) November 23, 2022

माहितीनुसार प्रकृती अस्वास्थ्यामुळे विक्रम गोखले यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत असले तरीही ते उपचारांना योग्य प्रतिसाद देत नसल्याचे ANIने सांगितले आहे. गुरुवारी सकाळी विक्रम गोखले यांच्या पत्नी वृषाली गोखले आणि मुलगी यांनी दिलेल्या हेल्थ अपडेटनुसार, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या निधनाच्या बातम्या थांबवाव्या. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. असे आवाहन केले आहे.

Actor #VikramGokhale 's wife Vrushali Gokhale denied the rumours of his demise.
She told, "He slipped into coma yesterday afternoon and post that, he has not responded to touch. He is on ventilator. Doctors will decide tomorrow morning what to do, depending on whether he's pic.twitter.com/VQqWCFB1NT

— BombayTimes (@bombaytimes) November 24, 2022

दरम्यान अभिनेता अली गोनी, अजय देवगण, मधुर भांडारकर, कमाल आर खान, जावेद जाफरी यांसारख्या सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर विक्रम गोखले यांच्या निधनावर शोक व्यक्त करणारे ट्विट शेअर केले होते. शिवाय DNA, TOI यांसारख्या वृत्त संस्थांनी देखील निधन वार्ता जाहीर केली होती.

मात्र आता यापैकी अनेक सेलिब्रिटींनी आपापले ट्विट डिलीट केले आहेत आणि यामुळे चाहत्यांमध्ये अधिक संभ्रम निर्माण झाला आहे. नुकतीच ANI ने दिलेल्या माहितीनुसार, विक्रम गोखले हे कोणत्याही उपचारांना प्रतिसाद देत नसून, त्यांचे अनेक अवयव निकामी होऊ लागले आहेत. तरीही डॉक्टर त्यांच्या बचावासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत.

Tags: Ajay DevgnAly GoniANIDeath RumorsJaaved JaaferiKRKTwitter Postvikram gokhale
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group