Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘गलत मैं कुछ गलत नहीं!!’ म्हणणारा ‘दृश्यम 2’ येतोय तुमच्या टीव्हीवर; कधी आणि कुठे..? जाणून घ्या

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 21, 2023
in Trending, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Drishyam 2
0
SHARES
45
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सोशल मीडियावर बॉलिवूडचा सिंघम अर्थात अभिनेता अजय देवगणच्या ‘भोला’ या चित्रपटाची जबरदस्त चर्चा सुरु आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री तब्बू पुन्हा एकदा पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे दृश्यमनंतर हि जोडी पुन्हा एकदा एकत्र पहायला प्रेक्षक आतुर आहेत. असे असतानाच विचारांनाही विचार करायला लावणारा आणि बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करणारा ‘दृश्यम २’ लवकरच टीव्हीवर प्रक्षेपित केला जाणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Colors Cineplex (@colorscineplex)

‘दृश्यम’च्या पहिल्या भागानंतर त्याचा दुसरा भाग देखील तुफान गाजला. थिएटरमध्ये कमल केल्यानंतर ‘दृश्यम २’ या चित्रपटाने ओटीटीवरदेखील धुमाकूळ घातला. आता हाच चित्रपट छोट्या पडद्यावर म्हणजेच टीव्हीवर प्रक्षेपित केला जाणार आहे. त्यामुळे प्रेक्षक आता कोणतीही किंमत न मोजता हा चित्रपट पाहू शकणार आहेत. येत्या २५ मार्च २०२३ रोजी रात्री ८ वाजता कलर्स सिनेप्लेक्स या वाहिनीवर ‘दृश्यम २’ प्रक्षेपित होणार आहे. कलर्स सिनेप्लेक्स वाहिनीने आपल्या याबाबतची माहिती आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

‘दृश्यम २’ हा चित्रपट १८ नोव्हेंबर २०२२ रोजी सर्वत्र चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने अनेक आठवडे थिएटर गाजवत बॉक्स ऑफिस दणाणून सोडले. या चित्रपटाने २३९ कोटीहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटाचे कथानक पहिल्या भागाला धरून पुढे पुढे दाखवण्यात आले आहे. ‘दृश्यम २’मध्ये अजय देवगण, तब्बू, श्रिया सरन, अक्षय खन्ना या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. तसेच या चित्रपटात नेहा जोशी, सिद्धार्थ बोडके यांसारखे मराठमोळे कलाकारदेखील दिसले आहेत.

Tags: Ajay DevgnBollywood MovieDrishyam 2Instagram PosttabbuViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group