Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

बहुप्रतीक्षित ‘दृश्यम २’ लवकरच.. ; अजय देवगण, तब्बूसोबत ‘या’ अभिनेत्याची होणार एंट्री

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 10, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Drishyam 2
0
SHARES
1
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। साऊथचा सुपरहिट चित्रपट ‘दृश्यम’चा हिंदी रिमेक २०१५ साली बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. यानंतर आता बॉक्स ऑफिसवर कमाल करायला ‘दृश्यम २’ लवकरच येत आहे. हा एक सस्पेन्स थ्रीलर चित्रपट आहे. हिंदी ‘दृश्यम’मध्ये बॉलिवूडचा सिंघम अर्थात अभिनेता अजय देवगण आणि तब्बू यांनी चित्रपटाचे कथानक एक वेगळ्या लेव्हलला नेऊन ठेवले. आपल्या वास्तववादी अभिनयातून त्यांनी प्रेक्षकांमध्ये तो थरार कायम ठेवला. यानंतर आता आगामी ‘दृश्यम २’ मध्ये मात्र आणखी एक बॉलीवूडचा मोठा अभिनेता यामध्ये एंट्री घेणार आहे अशी माहिती स्वतः तब्बूने दिली आहे. कोण आहे हा अभिनेता जाणून घेऊया.

View this post on Instagram

A post shared by Ajay Devgn 🔱 Ajay Devgan (@ajaydevgnfanclub)

हिंदी ‘दृश्यम’मध्ये ज्या पद्धतीने अजय देवगण आणि तब्बूने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं त्यानंतर दृश्यम २ कडून प्रेक्षकांच्या अपेक्षा थोड्या जास्त आहेत. या चित्रपटात आता अभिनेता अक्षय खन्ना एका नव्या पात्रातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटात तब्बू तिची पोलिस ऑफिसरची मीरा नामक व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshaye Vinod Khanna 🌀 (@akshaye_khanna_)

तर अक्षय खन्नासोबत ती स्क्रीन शेअर करताना दिसेल. यामुळे तब्बूची उत्सुकता फार वाढली आहे. याविषयी स्वतः तब्बूने माहिती दिली आहे. अक्षयची एंट्री तब्बूसाठी काम करताना आणखीच मजा आणणारी ठरणार असल्याचं तिने सांगितले आहे.

View this post on Instagram

A post shared by Tabu Nation (@tabu_nation)

 

अभिनेता अक्षय खन्नाच्या ‘दृश्यम २’मधील एन्ट्रीविषयी बोलताना तब्बू म्हणाली कि, ”तो खूप हुशार-उत्स्फुर्त अभिनेता आहे. अक्षय सेटवरचं वातावरण एन्जॉय करेल, आमची टीम त्याला आवडेल. मी त्याच्यासोबत पहिल्यांदाच काम करीत असले तरी माझी बहिण फराहने त्याच्यासोबत आणि त्याचे वडील ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांच्यासोबत देखील काम केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshaye Vinod Khanna 🌀 (@akshaye_khanna_)

‘दृश्यम २’ या चित्रपटात अभिनेता अजय देवगण आणि अभिनेता अक्षय खन्ना या दोघांच्याही खूप महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत’. दृश्यमच्या सिक्वेलमध्ये काम करताना प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. या चित्रपटाचे कथानक माहित असल्यामुळे ते मी आता अनुभवू शकते आणि म्हणून ते माझ्या आयुष्याचाच एक भाग बनून गेलं आहे, असेही तब्बूने सांगितले.

Tags: ajay devganakshay khannaDrishyam 2Instagram Posttabbu
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group