Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

ओ.. काका दुनिया बघतेय!! तरुण अभिनेत्रींसोबत शर्टलेस होऊन नाचला अक्षय कुमार; नेटकऱ्यांनी घेतली शाळा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 10, 2023
in Trending, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Akshay Kumar
0
SHARES
182
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। खिलाडी अक्षय कुमार हा बॉलिवूडच्या अतिशय लोकप्रिय आणि आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. अक्षय कुमारची स्टाईल, हटके अंदाज वयाची साठी जवळ असूनही प्रेक्षकांना भावतो. इतकेच नव्हे तर अक्षय कुमार त्याचा स्वभाव, वागणूक आणि वैयक्तिक आयुष्यामुळेही प्रचंड चर्चेत असणारा अभिनेता आहे. विविध चित्रपटांसह विविध इव्हेंट्स आणि शोमध्ये देखील अक्षय कुमार हमखास हजेरी लावताना दिसतो. अशाच एका शोमध्ये त्याने परफॉर्म करताना शर्टलेस होणे त्याच्यावर भारी पडले आहे. आपल्या वयापेक्षा अर्ध्या वयातील मुलींसोबत नाचताना अक्षय कुमारचे शर्टलेस होणे नेटकऱ्यांना खटकले आहे.

It looks so cringe to see 59 yo shirtless uncle dancing with 23- 24yo girls and doing creepy steps just to stay relevant.

What a downfall for Akshay Kumar.pic.twitter.com/DXzdPs0ZQ2

— Dr Nimo Yadav (@niiravmodi) April 8, 2023

गेल्या काही महिन्यात अक्षय कुमारचे बरेच चित्रपट प्रदर्शित झाले आणि दणदणीत आपटलेसुद्दा. तरीही अक्षय कुमार येत्या काळात नवे चित्रपट घेऊन येत आहे. एकेकाळी हिट पे हिट सिनेमे देणारा अक्षय कुमार आजकाल फिका पडताना दिसतोय. दरम्यान त्याच्या ‘द एंटरटेनर्स’ या शोच्या टूरमध्ये त्याने सहभाग घेतला आणि या दरम्यान अक्षयने मौनी रॉय, दिशा पटानी, सोनम बाजवा, नोरा फतेही यांच्याबरोबर स्टेज परफॉर्मन्स दिला. पण या डान्समुळे त्याला नेटकऱ्यांनी असं काही ट्रोल केलंय कि बस्स! या टूर दरम्यानचा त्याचा एक व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये अक्षय कुमार हा मौनी रॉय आणि सोनम बाजवाबरोबर ‘बलमा’ या गाण्यावर डान्स करतो आहे. ज्यामध्ये तो शर्टलेस होऊन थिरताना दिसतोय. त्याच्या अशा शर्टलेस होऊन नाचण्यामुळे नेटकरी त्याच्यावर टीका करत आहेत.

Besharam Canada bhejo isko 🥴

— Sahir (@_Sahir_555) April 8, 2023

अक्षयचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी अक्षय कुमारला बेक्कार ट्रोल केले आहे. यावर एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं आहे कि, ‘अरे तू ५९ वर्षाचा काका.. आणि २३- २४ वर्षांच्या मुलींबरोबर कसा नाचतोयस… तुला लाज वाटली पाहिजे’. तर आणखी एकाने म्हटले आहे कि, ‘अरे ए अंकल… वयाचं भान ठेव जरा’. याशिवाय आणखी एकाने म्हटलंय कि, ‘तुझं वय काय.. तू करतोस काय!’ तर आणखी एका नेटकऱ्याने म्हटलंय, ‘बेशरम कुठला.. याला पहिलं कॅनडाला पाठवा’.

Tags: Askshay Kumarbollywood actorSocial Media TrollingTweeter PostViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group