Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अक्षय कुमारने घागरा घालून केला डान्स; नेटकरी म्हणाले, ‘काय दिवस आलेत तुझ्यावर..’

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 4, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Akshay Kumar
0
SHARES
72
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार एक सर्वोत्तम कलाकार आहे यात काहीच वाद नाही. पण गेल्या काही काळापासून अक्षय कुमारच्या सिनेमांची जादू काही चालेनाशी झाली आहे. गुडन्यूज, सूर्यवंशी, बच्चन पांडे, सम्राट पृथ्वीराज, रक्षा बंधन, कठपुतली, रामसेतू आणि आता सेल्फी. अशा सलग सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारला चांगलाच आपटला. बाकी सिनेमांच्या तुलनेत सेल्फी सिनेमा तर बॉक्स ऑफिसवर सपशेल फेल ठरला. त्यामुळे अक्षय कुमार आता चालत नाही म्हणून नेटकरी ट्रोल करू लागले. असे असताना आता अक्षयचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने घागरा घालून ठुमके लगावले आहेत. हा व्हिडीओ पाहून ट्रोलर्सने आपला मोर्चा अक्षय कुमारकडे वळवला आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सध्या सोशल मीडियावर अभिनेता अक्षय कुमार आणि त्याच्या सोबत अभिनेत्री नोरा फतेही डान्स करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये नोरा फतेहीने लाल रंगाचा बोल्ड शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. तर दुसरीकडे अक्षयने कहरच केला आहे. अक्षय कुमारने चक्क लाल रंगाचा घागरा घालून नोरा सोबत ठुमके लगावले आहेत. त्यामुळे अक्षयचा हा घागरा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. नेटकरी या पेहरावावरून अक्षय कुमारची खिल्ली उडवताना दिसत आहे. अनेकांनी तर फ्लॉप सिनेमानंतर चर्चेत येण्यासाठी तो असे स्टंट करत असल्याचे म्हटले आहे.

या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत अक्षय कुमारवर टीका केली आहे. एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘चित्रपटांमधून तुला पैसे मिळत नाहीयेत, त्यामुळे आता असे शो करून पैसे मिळव’. तर आणखी एकाने लिहिले आहे कि, ‘वाह खिलाडी… हेच पाहायचं बाकी राहिलं होतं’. तसेच अन्य एकाने लिहिले आहे, ‘अक्षय असले चाळे करणं बंद कर.. तरंच तुझे चित्रपट हिट होतील’. याशिवाय आणखी एका नेटकऱ्याने लिहिलंय कि, ‘म्हातारपण जाम वाईट.. पोटा पाण्यासाठी काय काय करावं लागतं’.

Tags: akshay kumarBollywood CelebrityInstagram PostSocial Media TrollingViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group