Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘राम सेतू’ चित्रपटामूळे अक्षय कुमार अडचणीत; BJP नेत्याकडून अटकेची मागणी

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 30, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Ramsetu
0
SHARES
1
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. त्याचा आगामी चित्रपट ‘राम सेतू’ हा प्रदर्शित होण्याआधीच वादात अडकला आहे. या चित्रपटामूळे अक्षय कुमारवर गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजप नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी नुकसान भरपाईची मागणी करत हा गुन्हा दाखल करणार असल्याचे म्हटले आहे. या चित्रपटात ‘राम सेतू’चा मुद्दा चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आला आहे असा दावा सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. शिवाय आपण खटला दाखल केल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे.

The suit for compensation has been finalised by my associate Satya Sabharwal Adv. I am suing Akshay Kumar, actor & Karma Media for damages cause by falsification in portrayal of the Ram Setu issue in their film for release.

— Subramanian Swamy (@Swamy39) July 29, 2022

भाजप नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी हे अभिनेता अक्षय कुमार विरोधात आक्रमक झाले असून गुन्हा दाखल करणार आहेत. सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करीत ही माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय कि, ‘माझे सहकारी अधिवक्ता सत्य सब्रवाल यांनी भरपाईचं प्रकरण अंतिम केलं आहे.

The copy of the order of the case filed in SC by Dr. @Swamy39 to stop the demolition of Ram Setu has been used as a poster in the film Ram Setu. The name of the petitioner has been deliberately changed in the copy of the order which has been used as the poster of the film. 1/2 pic.twitter.com/0ZKQpb0ysr

— Gautam Chakrabarty (@GautamChakraba6) July 29, 2022

मी अभिनेता अक्षय कुमार आणि कर्मा मीडिया यांच्याविरोधात त्यांच्या चित्रपटातील राम सेतू प्रकरणाच्या चुकीच्या चित्रणामुळे झालेल्या नुकसानीसाठी दावा दाखल करत आहे.’ यासोबत आणखी एक ट्विट करत लिहिलंय कि, ‘जर अक्षय कुमार परदेशी नागरिक असेल तर आम्ही त्याला अटक करून त्याच्या दत्तक देशातून बाहेर काढण्यास सांगू शकतो.’

If Actor Akshay Kumar is a foreign citizen then we can ask he be arrested and evicted his adopted country.

— Subramanian Swamy (@Swamy39) July 29, 2022

अलीकडेच एप्रिल महिन्यात राम सेतू या चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं होत. अक्षय कुमारने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते. या पोस्टरमध्ये अक्षय कुमारसोबत जॅकलिन आणि सत्यदेव अन्य मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये हे तिन्ही कलाकार एका ऐतिहासिक ठिकाणी पाहायला मिळत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

हे तिघे एका अशा गुहेच्या आत जातात जिथे भिंतीवर एक विचित्र खूण आहे. हा चित्रपट याचवर्षी दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. तसं याचं शूटिंगही पूर्ण झालं आहे. पण आता प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट असा वादात सापडला असल्यामुळे याचे प्रदर्शन अडचणीत आहे.

Tags: akshay kumarBollywood Upcoming MovieLegal TroubleRam SetuTweeter Posts
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group