Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

गुड न्युज!! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार अक्षयकुमारचा सूर्यवंशी

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 14, 2021
in व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
suryavanshi
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | अभिनेता अक्षय कुमार आणि कतरिना कैफ स्टारर फिल्म ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहत्यांची बरीच प्रतीक्षा आहे. अशा परिस्थितीत सूर्यवंशी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख रोहित शेट्टी यांच्या वाढदिवसाच्या विशेष दिवशी जाहीर करण्यात आली आहे. यासह हा प्रश्न ओटीटीवर प्रदर्शित होईल की सिनेमागृहात होईल, हा प्रश्न बर्‍याच काळापासून गुंजत होता, मग या प्रश्नावरही पडदा पडला आहे.

अक्षयने ‘सूर्यवंशी’ चित्रपटाचा एक टीझर ट्वीटर अकाऊंटवर शेअर केला आहे. हा टीझर शेअर करत त्याने ‘आम्ही वचन दिल्या प्रमाणे तुम्हाला चित्रपटगृहांमध्ये भेटणार आहोत… आता ती वेळ आली आहे. आ रही है पुलिस! सूर्यवंशी हा चित्रपट जगभरात ३० एप्रिल २०२१ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे’ असे म्हटले आहे.

We promised you all a cinematic experience and that’s what you will get…the wait is finally over! Aa Rahi Hai Police👮‍♀️ #Sooryavanshi releasing worldwide in cinemas on 30th April 2021. #Sooryavanshi30thApril pic.twitter.com/IZbczUqmqu

— Akshay Kumar (@akshaykumar) March 14, 2021

कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. पण आम्ही प्रेक्षकांना वचन दिले होते की योग्य वेळ येताच सूर्यवंशी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार. जवळपास एक वर्ष उलटले आहे. आता सूर्यवंशी हा चित्रपट जगभरात चित्रपटगृहांमध्ये ३० एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे

Tags: akshay kumarHindi Moviesuryavanshiअक्षयकुमारसूर्यवंशी
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group