Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’चा ट्रेलर आज होणार प्रदर्शित

tdadmin by tdadmin
October 9, 2020
in व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Laxmi Bomb
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटाची प्रचंड क्रेझ आहे. अक्षयचे चाहते या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अखेर अक्षय कुमारने आपल्या चित्रपटाच्या ट्रेलरच्या रिलीजविषयी माहिती दिली आहे. लक्ष्मी बॉम्बचा ट्रेलर आज म्हणजेच 9 ऑक्टोबरला रिलीज होईल. अक्षय कुमारने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

अक्षय कुमारने गुरुवारी आपल्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘उद्या तुम्ही हसाल, घाबराल आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांसह मोठा धमाका बघाल. उद्या येत असलेल्या लक्ष्मी बॉम्बचा ट्रेलर पहा. ‘ अक्षय कुमारचे हे ट्विटला खूप सारे लाईक्स मिळत असून हे ट्विट शेअरही केले जात आहे.

Hassoge, darroge aur apne ghar valo ke sath milkar kal sab se bada dhamaka dekhoge! 😎 Watch #LaxmmiBomb Trailer coming out tomorrow!#YeDiwaliLaxmmiBombWali! 💥 #FoxStarStudios #DisneyPlusHotstarMultiplex@advani_kiara @offl_Lawrence @Shabinaa_Ent @tusshkapoor @foxstarhindi pic.twitter.com/se8KoNvaEQ

— Akshay Kumar (@akshaykumar) October 8, 2020

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट दिवाळीनिमित्त 9 नोव्हेंबर रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होत आहे. या व्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युएई या चित्रपटगृहांमध्ये डिस्ने प्लस हॉटस्टारवर हा चित्रपट रिलीज करण्याचीही निर्मात्यांनी योजना आखली आहे. ट्रेड एनालिस्ट तरण आदर्श यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही बातमी शेअर केली.

‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट प्रथम सप्टेंबरला प्रदर्शित होणार होता. परंतु कोरोना व्हायरसमुळे थिएटर बंद आहेत, त्यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांनी रिलीजची तारीख पुढे केली आहे. या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असून कियारा अडवाणी आहेत. हा हॉरर-कॉमेडी चित्रपट असून दिग्दर्शक राघव लॉरेन्स यांनी दिग्दर्शित केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Tags: akshay kumarHindi Movielaxmi bombअक्षय कुमारहिंदी चित्रपट
SendShareTweet
Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group