Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘या’ दिवशी प्रदर्शित होणार अक्षयकुमारचा चित्रपट ‘सूर्यवंशी’

tdadmin by tdadmin
October 12, 2020
in सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
suryavanshi
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | देशात अनलॉक ची प्रक्रिया सुरू झाली असून केंद्र सरकारने15 ऑक्टोबर पासून चित्रपटगृह सुरू करण्यास सांगितले आहे. अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित चित्रपट सूर्यवंशी हा सुरुवातीला दिवाळीत प्रदर्शित होणार होता. तर येत्या ख्रिसमसला 83 हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. आता मात्र अंतिम तारखा नक्की झाल्या आहेत.

ठरल्यानुसार 83 हा चित्रपट ख्रिसमसलाच प्रदर्शित होणार आहे. तर सूर्यवंशी मात्र आता दिवाळीत प्रदर्शित न होता 2021च्या प्रजासत्ताक दिनी म्हणजेच, 26 जानेवारीला प्रदर्शित करण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत रिलायन्स समुहातर्फे याला दुजोरा देण्यात आला आहे. हे दोन्ही सिनेमे अत्यंत महत्वाचे मानले जातात. 83 या सिनेमात रणवीर सिंग, दीपिका पडकोण आदी मंडळी आहेत. तर सूर्यवंशी या चित्रपटात अक्षयकुमार, अजय देवगण, रणवीर सिंग ही स्टारकास्ट असणार आहे. 

गेल्या सात महिन्यांपासून थिएटर इंडस्ट्री बंद असल्यामुळे एका नव्या उभारीची गरज इंडस्ट्रीला आणि थिएटरवाल्यांना आहे. येत्या 15 ऑक्टोबरपासून देशातील थिएटर्स अटीशर्थींसह सुरु करण्याचं केंद्र सरकारने ठरवलं आहे. केंद्राने थिएटर खुली करण्याचा निर्णय घेतला असला तरी महाराष्ट्रात मात्र राज्य सरकारने थिएटर खुली करण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. येत्या 1 नोव्हेंबरपासून राज्य सरकार तो निर्णय घेईल असा अंदाज वर्तवला जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Tags: akshay kumarHindi Moviesuryavanshiअक्षय कुमारहिंदी चित्रपट
SendShareTweet
Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group