Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अक्षय कुमारने साईचरणी टेकला माथा; शिर्डीत जाऊन घेतले बाबांचे दर्शन

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 25, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
0
SHARES
176
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही वर्षांमध्ये बॉलिवूडचा खिलाडी फ्लॉपच्या दिशेने मार्गस्थ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. अक्षय कुमारचे अनेक चित्रपट गेल्या काळात प्रदर्शित झाले आणि बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटले. अक्षयच्या चाहत्यांनीदेखील त्याच्या चित्रपटांकडे अक्षरशः पाठ फिरवली. यानंतर आता अक्षयचा नवा चित्रपट येत आहे. त्याच नाव ‘सेल्फी’ असं आहे. सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षय शक्य ते सर्व काही करत आहेत. एवढ्या फ्लॉपनंतर आता येणारा चित्रपट चांगला चालावा म्हणून अक्षयने साईचरणी माथा टेकवला आहे. या दरम्यानचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

.@akshaykumar was spotted seeking blessings of #SaiBaba at #Shirdi today, and later met his fans as well. #AkshayKumar𓃵 pic.twitter.com/BZxf7eTSAB

— HT City (@htcity) January 25, 2023

अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी यांचा ‘सेल्फी’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अक्षयने शिर्डीमध्ये जाऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे. यावेळी त्याने पांढऱ्या रंगाचं शर्ट आणि पँट असा पोशाख परिधान केला होता. यावेळी साई समाधीसमोर हात जोडत तो प्रार्थनेत लीन झाल्याचे पहायला मिळाले. अक्षय जेव्हा साई मंदिरात पोहोचला तेव्हा त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. सध्या सोशल मीडियावर ‘सेल्फी’ चित्रपटाचा ट्रेलर चांगलाच चर्चेत आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

फ्लॉप वर फ्लॉप झाल्यानंतर आता हा चित्रपट उत्तम चालावा म्हणून अक्षयने साईबाबांचे दर्शन घेतल्याचे म्हटले आहे. हा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्याने शिर्डीमध्ये जाऊन साईबाबांचा आर्शिवाद घेतला आहे. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटी शिर्डीमध्ये बाबांच्या दर्शनासाठी पोहोचले आहेत. अक्षय कुमारचा ‘सेल्फी’ चित्रपट येत्या २४ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Tags: akshay kumarimran hashmiInstagram PostSelfieeviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group