Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अक्षय कुमारच्या ‘रामसेतू’मधील एका सीनवर नेटकऱ्यांकडून ‘कॉपी- पेस्ट’चा शेरा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 12, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
0
SHARES
91
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अत्यंत बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित ‘रामसेतू’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. काही काळापूर्वी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याचा ‘रामसेतू’ हा चित्रपट चांगलाच अडचणीत आला होता. अभिषेक शर्मा दिग्दर्शित ‘रामसेतू’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर ठिकठिकाहून बंदीची मागणी करण्यात आली होती. मात्र अनेक वादांच्या भोवऱ्यातून ‘रामसेतू’ हे वादळ बाहेर पडलंच आणि आता या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज झाला.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

यानंतर आता चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर काहींनी कौतुकाचा वर्षाव केला आहे तर काहींनी ट्रोलिंगची बरसात. हा चित्रपट येत्या २५ ऑक्टोबर २०२२ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

SRK's cameo in #RamSetuTrailer 🔥 pic.twitter.com/P1jqklpBtY

— Devil V!SHAL (@VishalRC007) October 11, 2022

चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अक्षयच्या चाहत्यांनी ‘रामसेतू’ चित्रपटाबाबत चांगलीच उत्सुकता दर्शवली आहे. तर काहींनी या चित्रपटात काहीही रस नसल्याचे म्हटले आहे. अक्षयच्या या चित्रपटाचा ट्रेलर म्हणावा तसा प्रतिसाद मिळवत नाही हे स्पष्ट दिसत आहे.

Even Mobile games have better VFX than this shit 😂😂 #RamSetuTrailer pic.twitter.com/xqOuvO26YL

— β (@iHrithiksSniper) October 11, 2022

रामसेतू या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये रामसेतू पाडण्याचे कटकारस्थान सुरु असल्याचे दाखवले आहे. तर अक्षय आणि त्याची टीम रामसेतूच्या बचावासाठी लढतेय. यात ७००० वर्ष जुन्या इतिहासाचा शोध सुरु आहे. यामध्ये एक वॉटर रोबोट दाखविण्यात आला आहे. ज्यावरून सोशल मिडीआयवर ट्रोलर्सने चित्रपटाला ट्रोल केले आहे.

Expectations Reality #RamSetuTrailer pic.twitter.com/6X0EM85jNY

— Aman (@amanaggar) October 11, 2022

या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या वॉटर एक्सोसुटमध्ये अक्षय रोबोट सारखा दिसतोय. याला आर्यनमॅनची कॉपी असे म्हटले गेले आहे. याशिवाय चित्रपटातील एक सिन बाहुबली चित्रपटातून प्रेरित होऊन घेतल्याचेही नेटकऱ्यांनी म्हटले आहे. मुख्य म्हणजे ट्विटरवर व्हायरल होणाऱ्या ट्वीट्समध्ये काही युजर्सने अक्षयला त्याच्या अलीकडेच फ्लॉप झालेल्या चित्रपटांची देखील आठवण करून दिली आहे. सोबतच म्हटलंय कि, सलग ४ चित्रपट फ्लॉप देऊनही तू इतक्या अपेक्षा कशा काय ठेऊ शकतोस..?

Tags: akshay kumarbahubaliRamsetuSocial Media TrollingTweeter PostViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group