Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अक्षय कुमारची बायको वयाच्या 48’व्या वर्षी घेतेय शिक्षण; लंडनमध्ये करतेय मास्टर्स

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 13, 2023
in Trending, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Twinkal Khanna
0
SHARES
62
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमारची पत्नी आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना हि लाइमलाईटपासून बरीच दूर आहे. तरीही तिची चर्चा सोशल मीडियावर काही ना काही कारणांमुळे होतंच असते. ट्विंकल एक उत्तम अभिनेत्री आहेच. शिवाय ती सामाजिक कार्यातही अग्रेसर असते. ती सोशल मिडीयावर बरीच सक्रिय दिसते. इतकेच काय तर ती नेहमीच स्वतःसोबत इतरांनाही सकारात्मकरित्या आयुष्याकडे पाहण्याची प्रेरणा देत असते. सध्या ती लंडनमध्ये मास्टर्स करत असून वय केवळ अंक असतो हे तिने सिद्ध केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Twinkle Khanna (@twinklerkhanna)

ट्विंकल खन्नाचा स्वतःचा एक मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे ती कुठे आहे..? काय करतेय..? कशी आहे..? याबाबत जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. म्हणूनच ट्विंकल खन्ना स्वतःच अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी विविध पोस्ट शेअर करताना दिसते. अशीच एक पोस्ट शेअर करत तिने आपल्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. ट्विंकल वयाच्या ४८ व्या वर्षी लंडनमधून मास्टर्स करत असल्याचे तिने नुकतेच सांगितले आहे. हे जाणून घेताच तिचे चाहते आनंदी झाले असून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Twinkle Khanna (@twinklerkhanna)

ट्विंकलने एक व्हिडीओ तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये ती तिच्या कॉलेज कॅम्पसमध्ये दिसते आहे. तिच्या मैत्रिणींबरोबर फिरत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना तिने वयाच्या या टप्प्यावर शिक्षण घेण्याचा अनुभव शेअर केला आहे. ट्विंकलला लंडनमध्ये शिकायला सुरुवात करून आता तब्बल ९ महिने पूर्ण झाले आहेत. सध्या ती मास्टर्स पूर्ण करण्याच्या अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत आली आहे. हि माहिती तिने स्वतःच या व्हिडीओ पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. ट्विंकलचा या वयात शिक्षण घेण्याचा हा निर्णय अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतो आहे.

Tags: akshay kumarBollywood ActressInstagram Posttwinkle khannaViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group