Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

नवरी नटली, सुपारी फुटली! हार्दिक- अक्षयाच्या लग्नाचा धुमधडाका; पहा विवाह सोहळ्याचे खास फोटो

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 2, 2022
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Akshaya_Hardeek
0
SHARES
1.3k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत राणादा आणि पाठक बाई या भूमिकांमधून अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशीने प्रेक्षकांचे मन जिंकले. हि मालिका संपली पण प्रेक्षकांचे प्रेम मात्र त्यांच्यावर आजही तितकेच आहे. अनेकांनी या मालिकेनंतर अक्षया आणि हार्दिकचं लग्न व्हावं म्हणून इच्छा व्यक्त केली होती. यानंतर हार्दिक आणि अक्षया एकमेकांना डेट करू लागले आणि अखेर हि दोघ आज लग्नबंधनात अडकत आहेत. पुण्यात निकट वर्तीयांच्या साक्षीने ते लग्नगाठ बांधत आहेत

View this post on Instagram

A post shared by Marathi Media. (@marathi.media)

दिनांक २ डिसेंबर २०२२ रोजी म्हणजेच आज शुक्रवारी हार्दिक आणि अक्षया हे पुण्यात लग्न करत आहेत. सध्या त्यांच्या लग्न विधी सुरु आहेत. हार्दिक आणि अक्षया यांना त्यांच्या मूळ नावापेक्षा ‘राणादा आणि पाठक बाई’ म्हणूनच ते जास्त ओळखले जाते. त्यामुळे असे म्हणता येईल कि प्रेक्षकांचे लाडके राणादा आणि पाठक बाई आजपासून खऱ्या आयुष्यात मिस्टर आणि मिसेस होत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Rajshri Marathi (@rajshrimarathi)

पुण्यात अगदी पारंपरिक पद्धतीने आणि अत्यंत जवळच्या नातेवाईकांसह, काही मोजक्या मित्र मंडळींच्या उपस्थितीत त्यांचा हा विवाह सोहळा पार पडत आहे. तूर्तास लग्नाच्या सर्व विधी सुरु आहेत आणि दरम्यान ते दोघेही विधिदरम्यान अत्यंत आनंदी दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

हार्दिक आणि अक्षया यांच्या लग्नातील काही खास फोटो आणि व्हिडीओ सध्या समोर येत आहेत. जे पाहून त्यांचे चाहते आनंद व्यक्त करत आहेत आणि सोशल मीडियावरून त्यांना शुभेच्छा तसेच शुभाशीर्वाद देत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाआधीच्या विधींचे देखील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

हार्दिक आणि अक्षयाने याच वर्षात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ३ मे २०२२ रोजी त्यांनी धुमधडाक्यात साखरपुडा उरकला होता. त्यांचा साखरपुडा गुपचूप पद्धतीने पार पडला. तशीच काहीशी गोपनीयता त्यांनी लग्नाबाबत देखील राखली आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

मध्यंतरी त्यांचे केळवणाचे फोटो, नाशिक येवलामधील साड्यांची खरेदी, अक्षयाची साडी विणतानाचा व्हिडीओ, त्यांची लग्नपत्रिका आणि त्यावर असणारे चांदीचे पान प्रचंड चर्चेत राहिले.

View this post on Instagram

A post shared by Amol Ghodke (@amolghodake_)

यानंतर अक्षया आणि हार्दिकच्या ग्रहमख विधीचे फोटो, मेहंदी सेरेमनीचे कमाल फोटो तसेच व्हिडीओ देखील व्हायरल झाले. याशिवाय हार्दिकची नवरदेव म्हणून हळदी आणि त्यानंतर उष्टी हळद घेऊन झालेला जंगी हळदीचा कार्यक्रम, संगीत सेरेमनी अशा लग्नाआधीच्या [प्रत्येक विधीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Amol Ramchandra Naik (@amolnaik.cool)

यानंतर आज त्यांच्या लग्नातील काही खास क्षणांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. मुख्य म्हणजे त्यांच्या लग्नासाठी ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील कलाकार मंडळी झाडून आली आहेत आणि मजा करतानाही दिसत आहेत.

 

Tags: Akshaya DeodharGrand WeddingHardeek JoshiMarathi CelebritiesPune
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group