Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

नजर हटेनाच..; प्रेक्षकांच्या लाडक्या लतिकाचा न पाहिलेला अंदाज

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 20, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Akshaya Naik
0
SHARES
506
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘सुंदरा मनामध्ये भरली’मधून महाराष्ट्रातील घराघरांत आणि प्रेक्षकांच्या मनामनांत अभिनेत्री अक्षया नाईकने आपले स्थान निर्माण केले आहे. या मालिकेत तिने साकारलेली लतिका हि भूमिका प्रेक्षकांच्या लाडक्या भूमिकांपैकी एक ठरली आहे. यामुळे तिचा असा एक काहीसा वेगळाच चाहता वर्ग आहे. आपण कसे दिसतो यापेक्षा आपण कसे वावरतो आणि कशी भूमिका वठवतो यावर नेहमीच अक्षयाने लक्ष दिला आहे आणि त्यामुळे आज लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत तिचे नाव घेतले जाते. सध्या सोशल मीडियावर तिचा कधीही न पाहिलेला अंदाज पहायला मिळतो आहे. तिचे साडीतील कमालीचे ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by DEVIKA MANJREKAR (मांजा) (@devika_manjrekar)

 

डिझायनर देविका मांजरेकरांच्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम हँडलवर हे फोटोशूट शेअर करण्यात आलं आहे. यामध्ये अभिनेत्री अक्षया नाईकचा बिंधास्त आणि बोल्ड अंदाज पाहायला मिळतो आहे. सुंदर अशा पांढऱ्या डिझायनर साडीत अक्षयाचे सौंदर्य उठून दिसत आहे. शुभ्र रंगाच्या या साडीवर चिकन प्रिंट आहे. सोबतच अक्षयाने या साडीसोबत पीच रंगाचा डिझायनर ब्लाउज परिधान केला आहे. सोबतच मोकळ्या केसात सुंदर शुभ्र फुल माळले आहे आणि यावर सिल्वर ज्वेलरी परिधान करीत लूक पूर्ण केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshaya Naik (@akshayanaik12)

या फोटोशूटमध्ये अक्षया कधीही दिसलेल्या कमाल अंदाजात दिसली आहे. हे फोटोशूट ३ आठवडे आधी केलेले आहे. मात्र सोशल मिडीयावर हे अजूनही व्हायरल होताना दिसत आहे. मुख्य म्हणजे अक्षयाने या अंदाजात व्हिडीओ शेअर करताना आपल्यातील मधुबाला असे कॅप्शन दिले होते.

View this post on Instagram

A post shared by DEVIKA MANJREKAR (मांजा) (@devika_manjrekar)

तिचा हा अंदाज इतका मोहक आणि आकर्षक आहे कि चाहते या फोटोवरून नजर हटवू शकतील असं वाटत नाही. त्यामुळे हे फोटो चिरंतर व्हायरल होताना दिसू शकतात. या फोटोंवर एका नेटकऱ्याने कमेंट करताना लिहिले आहे कि, ‘वाव.. फक्त आणि फक्त वाव’. तर आणखी एकाने लिहिले आहे कि, आई शप्पथ खूप भारी दिसत आहेत. तर आणखी एकाने लिहिले आहे कि, ‘सुंदरा….’.

Tags: Akshaya NaikInstagram PostSundara Manamdhye BharaliViral PhotoshootViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group