Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘अलिबाबा- एक अंदाज अनदेखा: चॅप्‍टर 2’मध्‍ये पुन्‍हा उदयास येणार सिमसिम; अलीच्या अडचणी वाढणार..?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 1, 2023
in TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Ali Baba - Ek Andaaz Andekha - Chapter 2
0
SHARES
44
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘अलिबाबा – एक अंदाज अनदेखा: चॅप्‍टर २’ ही सोनी सबवरील कमी वेळात अधिक लोकप्रिय ठरलेली मालिका आहे. जी अलीच्‍या (अभिषेक निगम) अनेक साहसी कृत्‍यांचे दर्शन घडवीत आहे. या मालिकेचे अत्यंत लक्षवधेक कथानक आणि अनोख्‍या पात्रांसह प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. नुकत्याच अलीकडच्या भागांमध्ये प्रेक्षकांना पहायला मिळाले की, मरजीना (मनुल चुडासामा) मस्‍तक नसलेल्‍या महिलेच्‍या तावडीतून अलीची सुटका करण्‍यासाठी तलवारीसह लढाई करते.

View this post on Instagram

A post shared by Sony SAB (@sonysab)

यानंतर आता पुढील काही एपिसोड्समध्‍ये सिमसिम (सयंतनी घोष) राखेमधून फिनिक्‍सप्रमाणे पुन्‍हा उदयास येताना आपल्याला पहायला मिळणार आहे. अलीने पिरॅमिडमध्‍ये बंदिस्‍त केल्‍यानंतर सिमसिम दिसेनाशी झाली होती. तिच्‍याबाबत काही ऐकण्‍यातदेखील आले नव्‍हते. पण चोरांना मेरिद दिसते तेव्‍हा सिमसिम बॉटलमध्‍ये बंदिस्‍त असल्‍याचे समजते. मग मेदिरच्‍या मदतीने सिमसिम बाटलीमधून बाहेर पडते आणि अलीचा सूड घेण्‍याचे षडयंत्र रचण्‍यास सुरूवात करते. आता सिमसिमची पुढील योजना काय असेल? आणि सिमसिम पुन्‍हा आल्‍याने अलीसाठी संकट निर्माण होईल का? या प्रश्नांची उत्तरे येत्या भागांत मिळतील.

View this post on Instagram

A post shared by Sony SAB (@sonysab)

सिमसिमची भूमिका साकारणारी अभिनेत्री सयंतनी घोष म्हणाली कि, ‘सिमसिम व अली यांच्‍यामध्‍ये नेहमीच मतभेद राहिले आहेत. एकमेकांना पराभूत करत विजयाचा आनंद घेण्‍याचे त्‍यांचे ध्‍येय आहे. मला वाटते की, मालिकेमध्‍ये सिमसिम व अली एकमेकांचे शत्रू असले तरी त्‍यांचे एकमेकाशिवाय अस्तित्‍व नाही. सिमसिमला बंदिस्‍त करण्‍यात आल्‍यानंतर अलीने अत्‍यंत प्रतिकूल आव्‍हानांचा सामना केलेला नाही. पण, अखेर ती बॉटलमधून बाहेर येते तेव्‍हा त्‍यांच्‍यामध्‍ये पुन्‍हा एकदा आमना- सामना होणार आहे. प्रेक्षक अली व सिमसिम यांच्‍यामधील आमना- सामना पाहण्‍यास उत्‍सुक होते आणि आता त्‍यांना त्‍यांच्‍यामधील साहसी कृत्‍ये पाहायला मिळणार आहेत’. ‘अलिबाबा – एक अंदाज अनदेखा: चॅप्‍टर २’ हि मालिका सोमवार ते शुक्रवार सोनी सबवर सायंकाळी ७ वाजता प्रसारित होते आणि या मालिकेचा प्रेक्षक वर्ग फार मोठा आहे.

Tags: Instagram PostPromo VideoSony Sabtv serialViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group