Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

आलिया भट्टचे हॉलिवूडमध्ये पदार्पण; ‘हार्ट ऑफ स्टोन’चा ॲक्शन लूक रिलीज

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 27, 2022
in Trending, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
117
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट गेल्या काही काळापासून सतत चर्चेत असणारी आघाडीची अभिनेत्री ठरली आहे. आतापर्यंत तिने एकापेक्षा एक सर्रास चित्रपटांची एकामागे एक लाईन लावली आहे. आता तिचा एक ऍक्शन चित्रपट पाईपलाईनमध्ये आहे. जो अत्यंत चर्चेत आहे. कारण काहीच तासांपूर्वी या चतुरपटातील आलियाच्या ऍक्शन लूक समोर आला आहे. या चित्रपटाचे नाव ‘हार्ट ऑफ स्टोन’ असून या चित्रपटाच्या माध्यमातून आलीय हॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे.

View this post on Instagram

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

नेटफ्लिक्सच्या आगामी ‘हार्ट ऑफ स्टोन’ या ऍक्शन चित्रपटाचा फर्स्ट लूक सोशल मिडीयावर रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट हॉलिवूडमधील अत्यंत लक्षवेधी कलाकृतींपैकी एक आहे. ‘हार्ट ऑफ स्टोन’ या चित्रपटामध्ये जेमी डोर्नन आणि गॅल गॅडोट हे कलाकार मुख्य अशा भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे कथानक पूर्णतः ऍक्शनवर आधारित असल्याचे दिसून येत आहे. ‘हार्ट ऑफ स्टोन’चा फर्स्ट लूक सोशल मीडियावर रिलीज होताच हॉलिवूड आणि बॉलिवूडच्या प्रेक्षकांनी आपली पसंती दर्शवली आहे. माहितीनीसार, हा चित्रपट येत्या वर्षात अर्थात २०२३ साली प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘हार्ट ऑफ स्टोन’ या चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये आलीया दिसते आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटात आलिया भट्टदेखील प्रमुख भूमिका साकारत आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये एक वेगळाच आनंद आहे. या व्हिडिओची सुरुवात रस्त्यावरून आणि वाळवंटातून वेगाने जाणार्‍या बाइकसोबत होते. इतक्यात एक आवाज येतो कि, ‘तुम्ही कशासाठी साइन अप केले हे तुम्हाला माहिती आहे..? कोणी मित्र नाहीत, नातेसंबंध नाही. आपण काय करतो ते खूप महत्वाचे आहे…’ त्यानंतर व्हिडीओमध्ये सलग ॲक्शन सीन दाखवले आहेत. यामध्ये काही आलियाचेदेखील सीन्स आहेत. ‘हार्ट ऑफ स्टोन’ या हॉलिवूड चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये सध्या मोठी उत्सुकता आहे. कारण आलियाच्या पदार्पणामुळे बॉलिवूडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Tags: alia bhattFilm DebutHollywood MovieInstagram PostViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group