Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

इम्पॅक्ट अवॉर्ड्समध्ये आलियाकडून देशाच्या महानतेचा उल्लेख; भारतीयांकडून कौतुकाचा वर्षाव

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 3, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Alia Bhatt
0
SHARES
127
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून सतत चर्चेत असणारी अभिनेत्री आलिया भट्ट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ती एका भाषणामुळे. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाला मिळालेल्या जोरदार यशानंतर आलिया आता तिचं गर्भारपण पूर्ण मनाने अनुभवतेय. गरोदर असूनही ती आपल्या कामाकडे दुर्लक्ष करू इच्छित नाही. त्यामुळे ती नेहमीच कुठे न कुठे विविध कार्यक्रमात हजेरी लावताना दिसते आहे. नुकतेच आलियाने सिंगापूरमध्ये टाइम १०० इम्पॅक्ट अवॉर्ड्समध्ये हजेरी लावली होती. येथे तिला TIME100 इम्पॅक्ट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. दरम्यान तिने भाषणात देशाचा उल्लेख करत माझा भारत महान आहे असे म्हटले. तिच्या या भाषणाचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होतो आहे.

View this post on Instagram

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

अभिनेत्री आलिया भट्टला तिच्या विविध चित्रपटातील उत्कृष्ट कामगिरीसाठी हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार अशाच लोकांना दिला जातो, जे आपल्या क्षेत्रात काहीतरी वेगळे आणि हटके करीत इतरांना प्रोत्साहन देत असतात. आतापर्यंत आलियाचे ‘हायवे’, ‘गंगूबाई काठियावाडी’,‘ राझी’ आणि ‘डार्लिंग्स’ सारखे चित्रपट चांगले हिट ठरले आहेत. या प्रत्येक चित्रपटातील तिने साकारलेल्या भूमिका अव्वल होत्या यात काहीच वाद नाही. म्हणूनच तिला तिच्या दमदार अभिनयासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

View this post on Instagram

A post shared by Bombay Times (@bombaytimes)

यावेळी इम्पॅक्ट अवॉर्ड्समध्ये तिने गोल्डन कलरचा लॉन्ग गाऊन परिधान केल्याचे दिसले. ज्यामध्ये आलिया अतिशय सुंदर आणि कमालीची कयामत दिसत होती. शिवाय या ड्रेसमध्ये ती बेबी बंपही फ्लॉन्ट करत होती. आलियाचे या पेहरावातील फोटो आणि व्हिडीओ चांगलेच व्हायरल झाले आहेत. आलियाला टाईम अवॉर्ड मिळाल्यानंतर तिने जोरदार भाषण केले. या भाषणात आलियाने म्हटले कि, ‘माझा भारत महान आहे’. त्याचं झालं असं कि, आपल्या कारकिर्दीबद्दल आणि व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलताना तिने सांगितले की भारत सर्वोत्तम आहे. भारतामुळे मी आज इथे आहे.’ हे ऐकून श्रोत्यांनी कडाडून टाळ्या वाजविल्या आणि नेटकऱ्यांनी तिच्या या व्हिडिओवर कौतुकाचा वर्षाव केलाय.

Tags: Aalia BhattBollywood ActressInstagram PostViral PhotoViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group