Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

मी होणार सुपरस्टार! अभिनेता अंकुश चौधरीसोबत अख्खा महाराष्ट्र थिरकणार; पहा व्हिडीओ

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 2, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Ankush Choudhary
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेता अंकुश चौधरी आता तब्बल १५ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर दिसणार म्हणजे चर्चा तर होणारच ना. स्टार प्रवाह या मराठी वाहिनीवर २१ ऑगस्ट २०२१ पासून सुरु होणाऱ्या ‘मी होणार सुपरस्टार’ या डान्स रिएलिटी शोमध्ये अंकुश चौधरी सुपर जजच्या भूमिकेत दिसणार आहे. या शोमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील टॅलेण्ट मंचावर अवतरणार आहे. शिवाय नृत्याचे वेगवेगळे प्रकार मी होणार सुपस्टारच्या मंचावर सादर होणार आहेत. त्यामुळे स्पर्धा अगदीच अटीतटीची आहे असे म्हणायला हरकत नाही.

View this post on Instagram

A post shared by Ankush Chaudhari (@ankushpchaudhari)

मराठी अभिनेता अंकुश चौधरी या कार्यक्रमाचा सुपर जज असल्यामुळे इतक्या स्पर्धकांमधून एक विजेता निवडण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे. या संदर्भात बोलताना तो म्हणाला, तब्बल १५ वर्षांनंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्याकडे वळताना खूप आनंद होतो आहे. विशेष म्हणजे मी महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी स्टार प्रवाहसोबत पहिल्यांदाच जोडला जातोय आणि परिक्षकाची भूमिकाही पहिल्यांदाच पार पाडतोय. डान्स हा माझ्या अतिशय आवडीचा विषय आहे. या शोमध्ये जरी मी परीक्षक असलो तरी मी टीव्हीसमोर बसलेल्या प्रेक्षकांच्या प्रतिनिधीची जबाबदारी पार पाडणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Ankush Chaudhari (@ankushpchaudhari)

पुढे, फरक एवढाच असेल की प्रेक्षक या कार्यक्रमाचा आनंद घरबसल्या घेतील आणि मी प्रत्यक्ष घेईन. मी होणार सुपरस्टार हा कार्यक्रम नवीन ऊर्जा घेऊन येणार आहे. पुन्हा एकदा तीच उर्मी आणि तोच उत्साह या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनुभवायला मिळेल. त्यामुळे मी या शोसाठी प्रचंड उत्सुक आहे. मी होणार सुपरस्टार हा डान्सिंग रिऍलिटी शो २१ ऑगस्ट २०२१ पासून दर शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता आघाडीची मराठी वाहिनी स्टार प्रवाहवर पहायला मिळणार आहे.

Tags: Ankush ChoudharyDancing Reality Showmarathi actorMi honar superstarstar pravah
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group