Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

न्यूयॉर्कलाही भावला ‘पुष्पा’; ‘इंडिया डे परेड’मध्ये अल्लू अर्जुनने फडकावला तिरंगा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 22, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Allu Arjun
0
SHARES
10
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। साऊथचा स्टायलिश स्टार अशी ख्याती असलेला सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन हा चाहत्यांची जान आहे. सध्या ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक अशा विविध सोशल मीडिया हँडलवर अल्लू अर्जुन प्रचंड चर्चेत आहे. आपल्या देशाचा अभिमान हा प्रत्येकाला असायलाच हवा. शिवाय परदेशात आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणे हि फार मोठी बाब आहे. हि जबाबदारी अभिनेता अल्लू अर्जुनने अगदी समर्थपणे पार पडली आहे. न्यूयॉर्कमध्ये ‘इंडिया डे परेड’मध्ये अल्लू उत्साहात सहभागी झाला होता आणि दरम्यान त्याने देशाचा तिरंगादेखील फडकावला आहे. अल्लू अर्जुनला न्यूयॉर्कमधील वार्षिक इंडियन डे परेडमध्ये ग्रँड मार्शल म्हणून देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.

Allu Arjun represents country as Grand Marshal at annual Indian Day parade in New York

Read @ANI Story | https://t.co/hOI9aJZgZd#AlluArjun #GrandMarshalAlluArjunAtNYC #IndiaDayParade pic.twitter.com/tMBiE6FvRd

— ANI Digital (@ani_digital) August 22, 2022

परदेशात आपल्या देशाच्या सन्मानार्थ आयोजित या कार्यक्रमात अल्लू अर्जुन पत्नी स्नेहा रेड्डीसोबत या परेडमध्ये सहभागी झाला होता. येथे त्याला ‘ग्रँड मार्शल’ ही पदवी प्रदान करण्यात आली. या परेडमध्ये त्याने देशाचा झेंडा फडकावला आहे आणि या क्षणाचा एक व्हिडिओ त्याने इंस्टा स्टोरीवर शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by i Paperwala_Bollywood (@ipaperwala_bollywood)

त्याने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये लिहिले आहे की, ‘न्यूयॉर्कमधील ‘इंडिया डे परेड’मध्ये ग्रँड मार्शल बनणे सन्मानाची गोष्ट होती.’ या व्हिडिओमध्ये अल्लूने पांढऱ्या रंगाचा कोट तर त्याची पत्नी स्नेहाने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केल्याचे दिसत आहे. मुख्य म्हणजे या प्रसंगी त्याचे परदेशातील चाहते त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी करताना दिसले होते.

Allu Arjun strikes famous 'Pushpa' pose with New York's Mayor Eric Adams

Read @ANI Story |https://t.co/vEzqsSUP3W#AlluArjun #PushpaTheRise #EricAdams #GrandMarshalAlluArjunAtNYC pic.twitter.com/nmYdiRtfR1

— ANI Digital (@ani_digital) August 22, 2022

अभिनेता अल्लू अर्जुन हा भारतातील आघाडीच्या चित्रपट अभिनेत्यांपैकी एक आहे. तो प्रामुख्याने दाक्षिणात्य तेलगू सिनेइंडस्ट्रीचा भाग आहे. मात्र इतर कोणत्याही सिने इंडस्ट्रीविषयी त्याने दुमत सादर केलेले नाही. अल्लूचा ‘पुष्पा: द राइज’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाकेदार सुपरहिट ठरला. या चित्रपटातील त्याची हटके स्टाईल अशी होती कि याची भुरळ सगळ्यांनाच पडली. अगदी परदेशातही पुष्पा फिव्हर पहायला मिळाला. न्यूयॉर्कचे मेयर एरीक अॅडम्स यांनीही ‘झुकेगा नहीं साला’ची पोझ अर्जुनसोबत रिक्रिएट केली. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Tags: Allu ArjunANINew YorkTweeter PostViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group