Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

ती हो म्हणाली आणि..! आमिर खानचा जावई अस्सल पुणेरी; आयरा होणार पुणेकरांची सुनबाई

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 24, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
231
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड इंडस्ट्रीचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हा जळक्या काही काळापासून जबरदस्त ट्रोलिंगचा शिकार झाला आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या काळानंतर त्याने कमबॅक करूनही त्याला अपेक्षित यश मिळाले नाही. उलट त्याचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पडला आणि मोठी नामुष्कीदेखील झाली. यांनतर आता त्याच्या मुलीविषयी एक मोठी बातमी समोर आली आहे.

View this post on Instagram

A post shared by Ira Khan (@khan.ira)

ती म्हणजे त्याच्या मुलीचा साखरपुडा पार पडला आहे. तसा अधिकृत साखरपुडा म्हणता येणार नाही पण व्हायरल व्हिडिओत आयराचा बॉयफ्रेंड नुपूर तिला लग्नासाठी विचारतो. ती येस म्हणते आणि तो तिच्या बोटात अंगठी घालतो. मुख्य म्हणजे नुपूर शिखरे हा अस्स्सल पुणेकर आहे बरं का. म्हणजे आता आयरा खान पुण्याची सुनबाई होणार तर..

View this post on Instagram

A post shared by Ira Khan (@khan.ira)

सध्या सोशल मीडियावर त्यांच्या या खास क्षणाचा व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहे. यावर नेटकरी मोठ्या संख्येने प्रतिसाद देत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून आयरा आणि नुपूर यांच्या रिलेशनशिपवरुन विविध चर्चा रंगल्या होत्या. यांनतर आता नुपूरने हटके स्टाईलमध्ये आयराला प्रपोझ केलं आणि ती हो म्हणताच तिच्या बोटात अंगठी घातली. हा व्हिडीओ आयराने सोशल मीडियावर शेअर केला आहे. एकीकडे हा व्हिडीओ तर दुसरीकडे हा नुपूर आहे तरी कोण..? असा प्रश्न ट्रेंडिंगमध्ये आहे.

View this post on Instagram

A post shared by Ira Khan (@khan.ira)

तर मित्रांनो, नुपूर शिखरे हा एक फिटनेस ट्रेनर आहे. जो आयरसोबत नात्यात असल्यामुळे इल्या काही काळापासून चर्चेत राहिला आहे. तो एक फिटनेस एक्स्पर्ट आणि कंन्सलटंट म्हणुन ओळखला जातो. बऱ्याच वर्षांपासून तो आयराचा फिटनेस ट्रेनर म्हणून काम करतोय. केवळ आयरा नव्हे तर नुपूरने आमिर खानला देखील फिटनेसचे धडे दिले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Ira Khan (@khan.ira)

शिवाय १० वर्षांपासून तो सुश्मिता सेनलासुद्धा फिटनेसचे मार्गदर्शन देत आहे. साधारण दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०२०मध्ये आयराने आपल्या फिटनेसवर लक्ष केंद्रित केले. तेव्हा तो तिचा फिटनेस ट्रेनर काम करत होता.

View this post on Instagram

A post shared by Ira Khan (@khan.ira)

मुख्य म्हणजे नुपूर १७ ऑक्टोबर १९८५ साली पुण्यात जन्माला आला. एस डी कटारिया हायस्कुलमध्ये त्याचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. तर मुंबईतील आर ए पोतद्दार महाविद्यालयात त्याने पदवीचे शिक्षण घेतले.

View this post on Instagram

A post shared by Popeye ⚓ (@nupur_shikhare)

माहितीनुसार त्याची आई प्रीतम शिखरे या एक उत्तम नृत्य शिक्षिका आहेत.

Tags: amir khanInstagram Postira khanNupur ShikhareViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group