Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘अखेर कामावर परतलो…’; कोरोनावर मात करून बिग बीं’नी केली कामाला सुरुवात

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 1, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Amitabh Bachchan
0
SHARES
4
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचे महानायक अर्थात बिग बी अमिताभ बच्चन यांना अलीकडेच दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. दिनांक २३ ऑगस्ट २०२२ रोजी त्यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली होती. सध्या ते कौन बनेगा करोडपती या शोच्या १४व्या सिजनचे होस्टिंग करत आहेत. मात्र कोरोनामुळे त्यांना शूट थांबवावे लागले होते. पण आता बिग बींच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे अमिताभ बच्चन यांनी कोरोनावर मात केली असून ते कामावर परतले आहेत.

T 4388 – I have just tested CoViD + positive .. all those that have been in my vicinity and around me, please get yourself checked and tested also .. 🙏

— Amitabh Bachchan (@SrBachchan) August 23, 2022

अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यामुळे आपल्या आयुष्यातील लहान मोठ्या गोष्टी ते चाहत्यांसोबत शेअर करतात. अमिताभ यांनी २३ ऑगस्ट आपली कोरोना चाचणी पुन्हा पॉझिटिव्ह आल्याची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली होती. त्यांनी लिहिले होते कि, ‘नुकतीच माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कृपया मागच्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली करोना चाचणी करून घ्यावी.’ यानंतर आता त्यांनीच स्वत: आपली कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याचे सांगितले आहे.

अमिताभ बच्चन विविध विषयांवर ब्लॉग लिहितात. तर यावेळी त्यांनी ब्लॉगच्या माध्यमातून पोस्ट शेअर करत हेल्थ अपडेट दिले आहे. त्यांनी हि पोस्ट शेअर यात लिहिले आहे कि, ‘अखेर कामावर परतलो. माझी कोरोना चाचणी काल रात्री नेगिटिव्ह आली. तुमच्या प्रार्थनांसाठी खरंच खूप खूप आभार. आयसोलेशनचे ते ९ दिवस संपले.’ या पोस्टच्या माध्यामातून त्यांनी आपल्या सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. बिग बींना कोरोना झाल्यामूळे ‘कौन बनेगा करोडपती १४’ चे शूटिंग थांबवले होते. मात्र गेल्या आठवड्यातील भाग आधीच चित्रीत केल्यामुळे कोणावरही फारसा ताण आला नाही.

Tags: Blog Postbollywood actorkbcviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group