Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

धोनी, रोहितपाठोपाठ विराटलाही कन्यारत्न ; बिग बींनी केली ही ‘हटके’ पोस्ट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 14, 2021
in सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | भारताचा कर्णधार आणि जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना नुकतंच कन्यारत्न प्राप्त झाले. स्वतः विराटने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. आपणास कळवण्यास खूप आनंद होत आहे की आम्हाला कन्यारत्न प्राप्ती झाली’, अशा आशयाचा संदेश त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला. त्यानंतर देशभरातून विराट-अनुष्कावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. दरम्यान बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या. पण त्यानंतर त्यांनी एक हटके पोस्ट केली.

अमिताभ यांनी एक फोटो पोस्ट केला. या फोटोत भारतीय संघातील विविध क्रिकेटपटूंची नावं होती. विशेष म्हणजे या यादीत अशाच क्रिकेटपटूंची नावं होती ज्यांना कन्यारत्न प्राप्ती झाली आहे. ही यादी धोनी, रैना यांच्यापासून सुरू झाली. यात रोहित, शमी, अश्विन, अजिंक्य रहाणे या साऱ्यांचीही नावं आहेत.

T 3782 – An input from Ef laksh ~

"… and Dhoni also has daughter .. will she be Captain ? 🙏'' pic.twitter.com/KubpvdOzjt

— Amitabh Bachchan (@SrBachchan) January 13, 2021

या यादीतच्या शेवटी विराटचं नाव जोडण्यात आलं आहे. आणि, भारताचा भविष्यातील महिला क्रिकेट संघ तयार होत असल्याचं लिहिलं आहे. इतकंच नव्हे, तर अमिताभ यांनी फोटोसोबत कॅप्शन जोडलं असून त्यात धोनीची मुलगी या संघाची कर्णधार असेल का? असा मजेशीर सवाल केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Tags: Amitabh Bachhananushka sharmahatkevirat kohaliअमिताभ बच्चन
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group