Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘पायीची वहान पायी बरी..’; अमृता- रियाज यांचा डान्स VIDEO पाहून युजर्सने ओलांडल्या ट्रोलिंगच्या मर्यादा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 20, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, महाराष्ट्र, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Amruta Fadnavis
0
SHARES
197
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात. विविध गाण्यांच्या माध्यमातून त्या नेहमीच आपल्या चाहत्यांना सुखद धक्का देत असतात. अलीकडेच अमृता यांचे ‘मूड बनालेया’ गाणे रिलीज झाले आहे. ज्यामुळे त्या प्रचंड चर्चेत आहेत. अशातच अमृता आणि इंस्टा रीलस्टार रियाज यांचा एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी ट्रोलिंगच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Riyaz Aly (@riyaz.14)

रियाजने हा व्हिडीओ त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये तो अमृता फडणवीस यांच्यासोबत ‘मूड बनालेया’ या गाण्यावर थिरकताना दिसतो आहे. या व्हिडिओत अमृता यांनी वेस्टर्न वेअर परिधान केले आहेत. शिवाय त्याही अगदी एन्जॉय करत ठुमके लगावताना दिसत आहेत. रियाज आणि अमृता यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहून देवेंद्र फडणवीस यांनाही टोले लगावले आहेत. शिवाय हिंदू संस्कृती धोक्यात आहे असेही म्हटले आहे. या व्हिडिओवर कमेंट करताना अनेकांनी अपशब्दांचा वापर केला आहे. तर काहींनी देवेंद्र यांना टरबूज्या आणि मामा अशा नावांनी संबोधले आहे. तर अमृता फडणवीस यांना मामी म्हणून संबोधले आहे.

या व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले आहे कि, ‘टरबुज्या (देवेंद्र फडणवीस) पायीची वहान पायी बरी असं उगाच म्हटलं नाही… मामीला (अमृता फडणवीस) आवर नाहीतर तुला तोंड दाखवायची सोय रहायची नाही… जास्त बोललो माफी असावी पण मामीला आवरच’. तर अन्य एकाने लिहिले आहे कि, ‘देवेंद्र फडणवीस यांनी विष पिऊन घ्यावे’. आणखी एकाने लिहिले आहे कि, ‘मराठी मंडळी …. उगाच ते गौतमी पाटिल बदनाम केली मार्केट तर मामी न जाम केलेय…… ‘मामा’ मामी ला आवर घाला…. न्हाई तर मामी या ल** संग मूड बनवतील…’. आणखी एका नेतकऱ्याने लिहिलंय कि, ‘कागदोपत्री असलेला नवरा दिवसभर राजकारणात हिंदुत्वाबद्दल आभाळ हेपळतो…आणि सटवी **सोबत **च्या तालावर नाचते ते ही सरकारी बंगल्यात… व्वा बाई व्वा हिच का तुझी हिंदू संस्कृती?’. अशाप्रकारे अगदी खालच्या पातळीला जाऊन नेटकऱ्यांनी अमृता फडणवीस, देवेंद्र फडणवीस आणि अगदी इंस्टा स्टार रियाजलाही ट्रोल केले आहे.

Tags: Amruta FadanvisDevendra FadanvisInstagram PostSocial Media TrollingViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group