Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘डान्स महाराष्ट्र डान्स’च्या जादुई मंचावर अवतरणार खास पाहुणे; पहा प्रोमो

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 13, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
MaheshK_AmrutaK
0
SHARES
2
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिग्दर्शक प्रसाद ओक याचा चंद्रमुखी हा चित्रपट प्रदर्शित होऊन बराच काळ लोटला पण चित्रपटातील चंद्रा मात्र प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली. हि चंद्रा म्हणजे अभिनेत्री अमृता खानविलकर. चंद्राच्या नजरेतला बाण असा काही प्रेक्षकांच्या दिलात आरपार गेलाय कि काही बोलायचं काम नाही. त्यामुळे चंद्रा या गाण्याचा जबरदस्त फिव्हर अजूनही आहे. म्हणूनच लवकरच झी मराठीच्या ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ या कार्यक्रमात अमृता पुन्हा एकदा या गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. याशिवाय मराठी सिनेसृष्टीला सोन्याचे दिवस दाखवण्यात मोलाचा वाटा असणारे दिग्गज अभिनेते महेश कोठारे देखील या मंचावर उपस्थित राहणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

झी मराठीवर काही दिवसांपूर्वीच सुरु झालेला डान्स महाराष्ट्र डान्स हा कार्यक्रम चांगलाच लोकप्रिय होत आहे. या कार्यक्रमात लहान लहान मुलं आपल्या नृत्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत आहेत. तर या कार्यक्रमाच्या परीक्षक पदावर अभिनेता गश्मीर महाजनी आणि अभिनेत्री सोनाली विराजमान झाली आहे. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता संदीप पाठक करत आहे.

View this post on Instagram

A post shared by Parrii Parrii (@pari7junee)

कार्यक्रमाची लज्जत वाढवायला यात वैभव मांगले चिंचि चेटकिणीच्या वेशात धमाल करत आहे. अशातच अनेक सेलिब्रिटी या मंचावर अनेकदा पाहुणे म्हणून येत असतात. यावेळी विशेष भागासाठी या कार्यक्रमात अमृता खानविलकर आणि अभिनेते महेश कोठारे येणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

चंद्रा या गाण्याची भूल प्रेक्षकांवर कायम आहे. त्यामुळे अमृता दिसली कि, या गाण्यावर तिने नृत्य करावे अशी त्यांची अपेक्षा असते. आता प्रेक्षक म्हणजे मायबाप. त्यांची इच्छा ती कशी मोडणार. म्हणूनच डान्स महाराष्ट्र डान्सच्या मंचावर अमृता थिरकताना दिसणार आहे. याशिवाय महेश कोठारे हे नाव येताच डोळ्यासमोर त्यांची आणि लक्ष्याची दोस्ती येते. म्हणूनच महेश कोठारे यांच्या उपस्थितीनिमित्त लहान मुलांनी हि दोस्ती तुटायची नाय या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. सध्या याचा प्रोमो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. एकंदरच हा भाग एकदम भन्नाट असणार आहे. त्यामुळे पहायला चुकवू नका.

Tags: Amruta KhanvilkarGashmeer Mahajanimahesh kotharePromo VideoZee Marathi Serial
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group