Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अमृता खानविलकरने दिली अजून एक ‘गुड न्यूज’; पोस्ट शेअर करत म्हणाली…

Adarsh Patil by Adarsh Patil
September 11, 2022
in बातम्या, महाराष्ट्र, वेबसिरीज, सेलेब्रिटी
Amruta Khanvilkar
0
SHARES
34
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर म्हणजेच चंद्रा सध्या ट्रेंडिंग अभिनेत्री आहे. अमृताचा नुकताच आलेला चंद्रा चित्रपट अतिशय हिट झाला असून तिला साध्ये चित्रपट क्षेत्रात अनेक नव्या ऑफर आहेत. अशात आता अमृताने आपल्या चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून अमृताने याबाबत माहिती दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

अमृता खानविलकरने यापूर्वी राझी, मलंग अशा हिंदी चित्रपटांत काम केले आहे. तसेच ती मराठी चित्रपट क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचा नुकताच आलेला चंद्रा चित्रपट तर सुपरहिट ठरला आहे. चंद्रा गाण्यावरील लावणी मराठी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाली आहे. आता अमृताने मराठी चाहत्यांना अजून एक गुड न्यूज दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

अमृता खानविलकर हे नाव मराठी चित्रपट श्रुष्टीत जसे लोकप्रिय आहे तसेच आता बॉलिवूडमध्येही अमृताला मागणी होत आहे. हॉटस्टार वरील लुटेरे वेबसिरीजमध्ये आता अमृता पाहायला मिळणार आहे. याबाबत अमृताने स्वतः सोशल मीडियावर माहिती दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

लुटेरे हि वेबसिरीज सत्य घटनेवर आधारित एक काल्पनिक थ्रिलर आहे. एक व्यापारी जहाजाचे सोमालियातून अपहरण होते अन या सीरिजला सुरवात होते. लुटेरेचे शूटिंग युक्रेन, केपटाउन आणि नवी दिल्ली येथे झाले आहे. यामध्ये अमृता खानविलकरलाही भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे.

View this post on Instagram

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

View this post on Instagram

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

View this post on Instagram

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

View this post on Instagram

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

 

Tags: Amruta KhanvilkarCelebrityMarathi ActressWeb Series
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group