Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘बाई गं ते आई गं..’; अमृता खानविलकरच्या कातिल अंदाजाने नेटकऱ्यांची काढली विकेट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 30, 2022
in गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, सेलेब्रिटी
Amruta Khanvilkar
0
SHARES
7
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकरने नेहमीच आपल्या अभिनयातून आणि नृत्य शैलीतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अलीकडेच तिचा ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट प्रचंड गाजला. यानंतर अमृताला लोक ‘चंद्रा’ म्हणून संबोधताना दिसत आहेत. चंद्राच्या बहारदार नृत्याची छबी उरतेच तोवर अमृता हिंदी डान्स रिऍलिटी शो ‘झलक दिखला जा’च्या मंचावर जाऊन पोहोचली. मग काय.. पुन्हा एकदा फक्त आणि फक्त अमृता.. अमृता आणि अमृता. पण सध्या अमृताचे डान्स मूव्ह्स, दिलखेचक अदा यांऐवजी उफ्फ अंदाजात कातिल फोटो सोशल मीडियावर कहर करताना दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

अभिनेत्री अमृता खानविलकरने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर हे नवंकोरं फोटोशूट शेअर केलं आहे. यावर अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. या फोटोंमध्ये अमृता एकदम हटके आणि बोल्ड अंदाजात दिसते आहे. तिचा हा अंदाज पहिल्यांदाच चाहत्यांनी पाहिला असून त्यांनी या फोटोशूटला विशेष पसंती दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

या फोटोंमध्ये अमृताने डेनिमचे ब्लु शॉर्ट्स आणि ब्लॅक रंगाचं श्रग शर्ट परिधान केले आहे. सोबत ओठांवर लाल लिपस्टिक, हातात डायमंड ब्रेसलेट आणि अंगठ्या, तर गळ्यात सुंदर असा नेकपीस असा तिने आपला लूक पूर्ण केला आहे. यात ती कमालीची सुंदर दिसते आहे.

View this post on Instagram

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

तिच्या या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी तुफान कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले आहे कि, लुकिंग व्हेरी हॉट. तर आणखी एकाने म्हटले आहे कि, मॅडमजी दंगे करवणार का..? तसेच आणखी एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, हॉट सुंदरता. अशाप्रकारे अनेकांनी विविध प्रतिक्रिया देत अमृताच्या या विदेसी लूकवर फुल्ल राडा करणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत.

अमृताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, सध्या ती हिंदी रिऍलिटी शो ‘झलक दिखला जा’च्या १० व्या सिजनमध्ये आग लावताना दिसते आहे. अमृता एक कमालीची अभिनेत्री आणि जबरदस्त नृत्यांगना आहे हे आपण जाणतोच. शिवाय तिच्या मूव्ह्स वर फिदा लोकांची काही कमी नाही. त्यामुळे झलकच्या मंचावर मराठमोळ्या अमृताला पाहण्यासाठी तिचे चाहते आसुसले आहेत.

Tags: Amruta KhanvilkarInstagram PostMarathi ActressViral Photoshoot
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group