Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘बाई गं.. कशाला हार्ट अटॅक आणते’; अमृताच्या सौंदर्याने केली नेटकऱ्यांची शिकार

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 19, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, सेलेब्रिटी
Amruta Khanvilkar
0
SHARES
28
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर दिसायला जितकी सुंदर तितकीच सुंदर अभिनेत्री आणि नृत्यांगना आहे. त्यामुळे कधी तिच्या नजरेने लोक घायाळ होतात तर कधी नुसत्या घुंगराच्या बोलाने. अमृताला समोरच्याची विकेट काढायची असेल तर तिची फक्त एक स्माईल सुद्धा पुरेशी आहे. असेच एक अतिशय मोहक असे फोटोशूट अमृताने सोशल मीडियावर शेअर केले आहे. अमृताच्या सौंदर्याची तारीफ करावी तरी किती..? असा प्रश्न पडेल इतकी ती कातिलाना दिसते आहे. तिच्या या फोटोशूटमुळे कित्येक नेटकरी घायाळ झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

अभिनेत्री अमृता खानविलकर हि सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. त्यामुळे अनेकदा ती विविध फोटोशूट इंस्टाग्राम हँड्लच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसह शेअर करत असते. सध्या अमृताने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने गुलाबी रंगाची अतिशय सुंदर अशी साडी परिधान केल्याचे दिसत आहे. शिवाय नाकात नथ, कपाळावर टिकली, कानात झुमके आणि साजेसा मेकअप. यामुळे तिचा लुक प्रचंड कमालीचा झाला आहे. यात तिच्या सौंदर्याने तिचा हा लूक आणखीच विशेष आहे हे जाणवून दिले आहे.

View this post on Instagram

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

अमृताने सागरिका रायच्या कलेक्शनमधील गुलाबी रंगाची साडी आणि कांक्षीनी ब्रँडचे दागिने परिधान केले आहेत. त्यामुळे एकदम परफेक्ट असा तिचा लूक दिसतो आहे. अमृताचे हे फोटो पाहून अनेक नेटकऱ्यांनी यावर कमेंट केल्या आहेत. कुणी तिला सुंदर म्हणतंय तर कुणी कमालीची सुंदर. इतकेच काय तर एका नेटकऱ्याने म्हटलंय कि, ‘बाई गं.. कशाला हार्ट अटॅक आणते’.

View this post on Instagram

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

याशिवाय आणखी असे बरेच नेटकरी आहेत ज्यांना तिचे फोटो पाहून काय बोलावे तेच सुचलेलं नाही. यामुळे अनेकांनी हार्ट ईमोजी आणि फायर इमोजी शेअर केले आहेत. मुख्य म्हणजे अमृताचा पती हिमांशूने देखील ‘खूबसूरत’ अशी कमेंट केली आहे. सध्या अमृता ‘झलक दिखला जा’च्या १०’व्या सिझनमध्ये आपल्याला लवकरच नृत्याची झलक दाखवताना दिसणार आहे. यासाठी तिचे चाहते अत्यंत उत्सुक आहेत.

Tags: Amruta KhanvilkarHimanshu MalhotraInstagram PostMarathi ActressViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group