Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

डायरेक्ट ब्लॉक.. अनफॉलो..; अमृता- हिमांशूची असली कसली नोक झोक..?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 10, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Amruta_Himanshu
0
SHARES
43
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सिनेसृष्टीत लग्नसोहळ्यांचा हंगाम आहे. एकीकडे जोड्या जुळत असतानाच अभिनेत्री अमृता खानविलकरने मात्र तिच्या चाहत्यांना एक धक्का दिला आहे. अमृता खानविलकर आणि हिमांशु मल्होत्राकडे क्युट कपल म्हणून पाहिले जाते. काही महिन्यांपूर्वीच अमृताने हिमांशु आणि आपल्या मित्रमंडळींसोबत जोरदार वाढदिवस साजरा केला होता. मात्र आता अमृताने हिमांशुला सोशल मीडियावरून ब्लॉक केले आहे. त्यामुळे त्यांच्यात सगळं आलबेल आहे की, नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

View this post on Instagram

A post shared by Planet Marathi OTT (@planetmarathiott)

या चर्चांविषयी अमृताने प्लॅनेट मराठीवरील ‘पटलं तर घ्या विथ जयंती’ या टॅाक शोमध्ये खुलासा केला आहे. यावेळी अमृताने सांगताना म्हणते आहे कि, तिने अनेकदा हिमांशुला ब्लॉक आणि अनफॉलो केले आहे. मात्र यावेळी हिमांशुने अमृताला अनफॉलो केले आहे. आता त्यांच्यात नेमकं काय घडलं..? ते असं का करतात..? असं करून मिळत काय..? या प्रश्नांची उत्तरे जर तुम्हाला जाणून घ्यायची असतील तर तुम्हाला याचे उत्तर शुक्रवारी म्हणजेच १० फेब्रुवारी २०२३ आज मिळेल.

View this post on Instagram

A post shared by Planet Marathi OTT (@planetmarathiott)

यावेळी अमृताने गप्पा मारताना तिच्या अनेक वैयक्तिक आयुष्यातील महत्वाच्या गोष्टींवर भाष्य केले. तीने मनातली खंत बोलून दाखवताना म्हटलं कि, ‘माझ्या पप्पांनी मला आतापर्यंत डान्स करताना बघितले नाही.. केवळ हि एक खंत आहे’. ‘पटलं तर घ्या विथ जयंती’ या टॉक शोमध्ये अमृताने अनेक गोष्टी गंमतीदार किस्से, खटकणाऱ्या गोष्टी शेअर केल्या आहेत. इतकेच काय तर धमालही केली. या गप्पा टप्पांमध्ये दिग्दर्शक ओम राऊतही सहभागी झाला असून अमृता आणि तो ‘बर्गर बडीज’ असल्याचे गुपित त्याने यावेळी सांगितले.

Tags: Amruta KhanvilkarHimanshu MalhotraInstagram PostPlanet Marathiviral postViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group