Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

वयाच्या 43’व्या वर्षी मराठी अभिनेत्री अनुभवणार गर्भारपण; सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 29, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Amruta Subhash
0
SHARES
623
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत समंजस, हरहुन्नरी आणि धडाडीची अभिनेत्री म्हणून अमृता सुभाषकडे पाहिले जाते. रंगभूमीवर अनेक बहारदार नाटकांमधून विविध पात्र जिवंत करणारी अमृता अनेक मालिका आणि चित्रपटांमधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. तिच्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षक वर्ग भारावून जात असतो. पण आज अमृताविषयी अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. अमृताने तिच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केलेली पोस्ट पाहून तिच्या प्रेग्नेंसीची चर्चा रंगली आहे. काय आहे ती पोस्ट जाणून घेऊया.

View this post on Instagram

A post shared by Amruta Subhash (@amrutasubhash)

कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यात काय घडतंय..? याकडे चाहत्यांचे नेहमीच लक्ष असते. त्यात सेलिब्रिटी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात आणि या माध्यमातून ते नेहमीच आपल्या चाहत्यांना स्वतःच्या खाजगी आयुष्यातील गोष्टींविषयी सांगत असतात. अशीच एक पोस्ट अभिनेत्री अमृता सुभाषने शेयर केली आणि ती चर्चेत आली आहे. कारण हि पोस्ट आहे अमृता प्रेग्नंट असल्याची. होय होय.. प्रेग्नेंट. वयाच्या ४३ व्या वर्षी अमृता गर्भारपणाचा आनंद घेणार आहे. या पोस्टमुळे प्रेक्षकांनी अमृतावर अगदी शुभेच्छांचा गडगडून पाऊस पाडला आहे. पण मुळात तुम्ही ज्या आशयाने या पोस्टकडे पाहताय तो आशय याचा मुळीच नाही.

View this post on Instagram

A post shared by Amruta Subhash (@amrutasubhash)

म्हणजेच.. ,अमृताने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर प्रेग्नेंसी टेस्टचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये प्रेग्नेंसी टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे चिन्ह दिसत आहे. सोबत तिने लिहिले आहे कि, ‘द वंडर बिगिन्स ..’. पण हि पोस्ट तिने स्वतःबद्दल नाही तर स्वतः साकारत असलेल्या जया या पात्राविषयी शेअर केली आहे. येत्या काळात तिचा ‘वंडर वुमन’ हा आगामी चित्रपट येत आहे. ज्यामध्ये तिने जया हे पात्र साकारले आहे. लोकांचा गैरसमज होऊ नये म्हणून तिने कॅप्शनमध्ये स्पष्ट केले होते. पण कॅप्शनऐवजी केवळ फोटो पाहणाऱ्यांची संख्या जास्त होती. यामुळे अमृताचं प्रेग्नेंट असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली.

Tags: amruta subhashInstagram PostUpcoming FilmViral Photoviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group