Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘बूर्जखलिफा’ची छोटी बहीण वाटतेय’; हाय हिल्समुळे अनन्या पांडे ट्रोल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 28, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
74
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हि सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. अलीकडेच तिचा लायगर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची फारशी जादू चालली नाही. पण अनन्या मात्र तिच्या नवनवीन लूकमुळे सोशल मीडियावर सतत चर्चेत राहिली आहे. यावेळी एका इव्हेंटसाठी तयार झालेल्या आणण्याचा लूक पाहून नेटकरी मात्र सैर भैर झाले. ज्यामुळे अनन्य भारी ट्रोलिंगची शिकार झाली आहे. तिचा हा नवा लूक तिच्या एव्हढा अंगाशी येईल असं तिलाही वाटलं नव्हतं असेल.

View this post on Instagram

A post shared by Ananya 💛💫 (@ananyapanday)

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे नुकतीच मुंबईमधील एका ग्रँड इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. या इव्हेंटसाठी अनन्याने केलेला लूक अतिशय वेगळा होता. या लूकमध्ये चक्क तिची उंची काहीच्या काहीच वाटत होती. अनेकांना तिचा हा लूक फारसा आवडलेला नाही. या इव्हेंटचे अनन्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यावर नेटकऱ्यांनी तुटून कमेंट केल्या आएह्त. काहींनी तिला सर्कसमधील जोकर म्हटलंय तर काहींनी तिला ५ G नेटवर्कचा टॉवर म्हटलंय… हे कमीच तर काहींनी तिला अनाकोंडा म्हटलंय. बापरे बाप.. यावेळी तर अनन्या ट्रोल होण्याची हद्दच झाली.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

या व्हायरल व्हिडिओमध्ये अनन्या खूप उंच दिसतेय. खरंतर उंच दिसण्यासाठी तिने हाय हिल्स घातल्या आहेत. पण यामुळे तिची उंची जरा जास्तच वाढली आज. या लूकमध्ये तिने काळ्या रंगाचा कोट आणि काळ्या रंगाची बेल बॉटम पॅन्ट परिधान केली आहे.

अनेकांनी तिच्या लूकची तुलना सर्कसमध्ये असलेल्या उंच माणसासोबत केली आहे. काहींनी तर तीला बुर्ज खलिफा टॉवरची छोटी बहीण असेही म्हटले आहे. ट्रोल होण्याची अनन्याची ही पहिली वेळ नाही. त्यामुळे एव्हाना ट्रोलिंगची तिला सवय झाली असेल. वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, अनन्या लवकरच अभिनेता आयुषमान खुरानासोबत ड्रीम गर्ल-२ या सिनेमात दिसणार आहे.

Tags: Ananya PandeyInstagram PostSocial Media TrollingViral PhotosViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group