Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

… आणि तू तिला भेटलास; अनिल कपूर यांची जावयाच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 30, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Anil Kapoor
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांची एकुलती एक लेक म्हणजेच बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर हिचा पती आनंद आहुजा याचा आज (३०जुलै) वाढदिवस आहे. त्यामुळे आपल्या प्रेमाच्या हबीसाठी सोनमने एक छान पोस्ट केली आहे. पण आकर्षणाची बाब अशी कि सोनमचे पोस्ट करणे अगदीच साहजिक आहे. मात्र सोनमचे बाबा अर्थात आनंदचे सासरे आणि बॉलिवूडचे अभि तो हमी जवान है सिनेनट अनिल कपूर यांनी आपल्या जावयाचे कौतुक करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sonam Kapoor Ahuja (@sonamkapoor)

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आहुजाने आपल्या पतीला अर्थात आनंदला बर्थ डे विश करताना एक गोड फोटो शेअर केला आहे. या फोटोत सोनम आणि आनंद रोमॅन्टिक पोसमध्ये दिसत आहेत. या फोटोसोबत तिने कॅप्शन देत असे लिहिले आहे कि, ‘हॅपी बर्थ डे माय लाईफलाईन… तू मला मिळालेलं सर्वात मोठं गिफ्ट आहेस. बेस्ट पार्टनर, बेस्ट लव्हर आणि बेस्ट फ्रेंड, लव्ह यू माय बेबी,’. बायकोची अशी पोस्ट पाहून आनंदला खराखुरा आनंद झाला असेलच पण सासरे बुवांची पोस्ट पाहिल्यानंतर मात्र आनंदला उडू उडू झालं असेल.

We taught our daughter to seek only true love, to find only the purest of hearts…. it was a tough task…then she found you…Happy Birthday, Anand @anandahuja ❤️❤️ pic.twitter.com/QxxZWGDF6u

— Anil Kapoor (@AnilKapoor) July 30, 2021

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांनी जावयासाठी ट्विटर या सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अनिल म्हणतात कि, ‘आम्ही आमच्या मुलीला खरं प्रेम आणि ख-या मनाची व्यक्ती शोधणं शिकवलं. हे एक कठीण काम होतं आणि अशात तू तिला भेटलास… हॅपी बर्थ डे आनंद…,’. हे असं कौतुक आणि असे आशीर्वाद सास-याकडून मिळणे कोणत्या जावयाला भारावून टाकणार नाही.

View this post on Instagram

A post shared by Sonam Kapoor Ahuja (@sonamkapoor)

तर सोनम व आनंद यांचा विवाह २०१८ साली झाला. आनंद एक मोठा उद्योजक आहे. त्याचे शिक्षण अमेरिकेत झाले असून तो आनंद फॅशन ब्राँड इँंल्लीचा मालक आहे. सोनमचा इँंल्ली हा फेव्हरेट ब्रँड आहे. त्यामुळे सोनम इँंल्ली’ने डिझाइन केलेले कपडे परिधान केल्याचे अनेकदा स्पॉट झाले आहे. आनंदची आणखी एक ओळख अशी कि, तो प्रसिद्ध उद्योजक हरीश अहुजा यांचा नातू आहे. आनंदचे वर्षाकाठीचे उत्पन्न अब्जावधीच्या घरात आहे.

Tags: Anand Ahujaanil kapoorBirthday PostinstagramSonam Kapoortwitter
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group