Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

आशुतोष- अरुंधतीच्या लग्नात अनिरुद्ध आणणार विघ्न; मंगळसूत्राचे केले दोन तुकडे

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 2, 2023
in Hot News, Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Aai Kuthe Kay Karte
0
SHARES
79
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या स्टार प्रवाहावरील ‘आई कुठे काय करते’ हि मालिका प्रचंड चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे मालिकेत सुरु असलेला आई म्हणजेच अरुंधती आणि तिचा मित्र आशुतोष यांच्या लग्नाचा ट्रॅक. गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर व्हायरल होणारे मालिकेचे प्रोमो अतिशय रंजक आहेत. कधी मेहंदी सोहळ्याचे क्षण तर कधी लग्नाची खरेदी. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणार नवा प्रोमो तर प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. कारण या प्रोमोमध्ये अरुंधती तिच्या नव्या नात्याबाबत अतिशय ठाम दिसत आहे. इतकेच नव्हे तर ती अनिरुद्धच्या सडेतोड उत्तर देताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

या प्रोमोमध्ये दिसत आहे की, ‘अरुंधती मंगळसूत्र ठेवलेला बॉक्स हातात घेते आणि पाहते तर त्यात तुटलेले मंगळसूत्र असते. यावर संजना म्हणते कुणीतरी हे मुद्दाम केलंय आणि सगळेजण आपोआपच अनिरुद्धकडे पाहू लागतात. यावर अनिरुद्ध म्हणतो, तुम्ही सगळे माझ्याकडे का पाहताय..?’ हे मुद्दामून अनिरुद्धने केल्याचे अरुंधतीच्या लक्षात येते. अरुंधती अगदी स्पष्ट आणि थेट अनिरुद्धला खडसावते. अरुंधती म्हणते कि, ‘एक धागा तुटल्याने आमचं नातं तुटेल असं तुम्हाला वाटत असेल तर तसं काहीही होणार नाही. कारण आम्ही मनाने कधीच एकत्र आलो आहोत. त्यामुळे तिसरं कुणीही आमच्या नात्याचं काहीही बिघडवू शकत नाही. आणि तुम्ही तर नाहीच नाही..’. अरुंधतीने आशुतोषसोबतच्या आपल्या नात्यासाठी घेतलेला स्टॅन्ड पाहून प्रेक्षकही खुश झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

सध्या सोशल मीडियावर हा प्रोमो प्रचंड व्हायरल होत आहे. मालिकेचे प्रेक्षक अरुंधतीच्या ठामपणाचे कौतुक करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे काही प्रेक्षक अनिरुद्धच्या कृतीचा निषेध करत आपला राग व्यक्त करताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत अरुंधती आणि आशूतोष यांच्या लग्नाचा ट्रॅक सुरु आहे. ज्यामुळे अनिरुद्धचा तिळपापड होताना दाखवण्यात आले आहे. जे पाहून नेटकरी चांगलीच मजा घेत आहेत. अरुंधती आणि आशुतोष यांच्या लग्नाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यामुळे आता अधिक न ताणता लवकर त्यांचा लग्नसोहळा दाखवावा अशीही इच्छा काही प्रेक्षकांनी व्यक्त केली आहे.

Tags: Aai Kuthe Kay KarteInstagram PostPromo Videostar pravahViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group