Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अनिरुद्धचा नवा डाव; वीणाला भुलवून बहीण- भावाच्या नात्याला लावणार सुरुंग

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 20, 2023
in Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Aai Kuthe Kay Karte
0
SHARES
143
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वरील ‘आई कुठे काय करते’ हि मालिका टीआरपी रेसमध्ये मागे पडल्यानंतर आता मालिकेत एक नवी एंट्री झाली आहे. अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नानंतर आता अरुंधती आणि अनिरुद्धच्या मुलीचा म्हणजे इशाचा साखरपुडा पार पडला. या साखरपुड्यात देशमुखांच्या घरात आशुतोषची बहीण वीणाची एंट्री झाली. अर्थातच या एंट्रीमागे अनिरुद्धचं कपटी डोकं आहे. माझी नवी बिजनेस पार्टनर म्हणत त्याने वीणाला घाट आल्यानंतर अरुंधतीला नव्या संकटाची चाहूल लागली आहे. यानंतर आता नुकताच रिलीज झालेला प्रोमो पाहता अनिरुद्ध आशुतोष आणि वीणाच्या नात्यामध्ये अंतर निर्माण करताना दिसतो आहे.

View this post on Instagram

A post shared by सीरियल जत्रा (@serialjatra)

या प्रोमोमध्ये आपण पाहू शकता की, आशुतोष वीणाला तिच्या वडिलांच्या बिझनेसचे मालकी हक्क सुपूर्द करण्यासाठीचे आवश्यक कागदपत्र देतो. यावेळी तो तिला म्हणतो की, ‘ही कागदपत्र वाचून घे’. मात्र आशुतोषवरील विश्वासापोटी वीणा फाईलमधील कोणतेही कागदपत्र न वाचताच सही करू लागते आणि इतक्यात अनिरुद्ध तिच्या हातातील पेन खेचून घेत तिला थांबवतो. अनिरुद्ध तिला म्हणतो कि, ‘कितीही जवळचं नातं असलं तरी असं न वाचता निर्णय घेणं चांगलं नाही’. अनिरुद्धने अशाप्रकारे वेळ साधून आपला डाव साधण्याचा बरोबर प्रयत्न केला आहे, असे दिसून येते.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

पण याच वेळी अरुंधती मध्ये पडताना दिसली आहे. अनिरुद्ध जेव्हा वीणाला सही करण्यापासून अडवतो तेव्हा वीणा म्हणते, ‘अरे मग तू वाच ना ही कागदपत्र’. तर अनिरुद्ध लगेच वीणाच्या हातून कागदपत्र वाचायला घेतो. पण यावेळी अरुंधती वीणाला सांगते कि, ‘वीणा ही कागदपत्र तू वाचणार आहेस, तर ती तुझ्याकडेच ठेव’. अरुंधतीला अनिरुद्धची खेळी लक्षात येताच तिने ठाम भूमिका घेतली खरी पण ती अनिरुद्धच्या कपटी खेळापासून आशुतोष आणि वीणाचं भाऊ- बहिणीचं नात वाचवू शकेल का..? हे पाहण्यासाठी मालिकेचे पुढील भाग पहा.

Tags: Aai Kuthe Kay KarteInstagram Posttv serialViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group