Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

तुमच्या बहिणीसोबत असं झालं असतं तर..?; MMS’प्रकरणी ट्रोल करणाऱ्यांवर रील स्टार भडकली

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 12, 2022
in गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Anjali Arora
0
SHARES
1
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘कच्चा बदाम’ गाण्यावर रील बनवून प्रसिद्ध झालेली अंजली अरोरा कंगनाच्या लॉकअप शोमध्ये दिसली होती. दरम्यान ती बरीच चर्चेत अली होती आणि त्यानंतर आता ती फार चर्चेत आहे. या चर्चेचे कारण आहे MMS. होय एका व्हायरल एमएमएस मध्ये असणारी मुलगी हि अंजली अरोराचं असल्याचं नेटकरी म्हणाले. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल केले आहे. अखेर तिने मौन सोडत आपला संताप व्यक्त केला आहे. दरम्यान तिने ट्रोलर्सला तुमच्या बहिणीसोबत असं झालं असतं तर..? असा सवाल केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Anjali Arora (@anjimaxuofficially)

आरजे सिद्धार्थ कननसोबत एका मुलाखतीत अंजली म्हणाली कि, ‘हे लोक काय करत आहेत ते मला माहीत नाही. माझं नाव टाकून, माझा फोटो टाकून, हा अंजली अरोराचा MMS आहे असं ते दाखवत आहेत. ते असं का करत आहेत मला माहित नाही. त्यांचंही कुटुंब असेल, माझंही कुटुंब आहे. कधी कधी मला प्रश्न पडतो की हे लोक असं का करतात. युट्यूबवरील क्षुल्लक व्ह्यूजसाठी ते माझी बदनामी करत आहेत. पण माझं पण एक कुटुंब आहे, मला एक भाऊ आहे, एक बहीण आहे. माझे लहान भाऊ आहेत जे या सर्व गोष्टी पाहतात. जेव्हा तुम्ही कोणाशी बरोबरी साधू शकत नाही, तेव्हा तुम्ही बदनामी करता.’ हे बोलत असताना अंजलीच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.

#AnjaliArora breaks down talking about the viral MMS clip. You are a strong gal, Anjali and you can't let these controversies affect your path towards success and happiness! More power!#anjalians #siddharthkannan #sidk #sidkwithanjaliarorahttps://t.co/95cgaNWvgw pic.twitter.com/nwkxqeHx3D

— Siddharth Kannan (@sidkannan) August 11, 2022

दरम्यान अंजलीने सांगितलं की हे पहिल्यांदा घडलेलं नसून ‘लॉक अप’ शोमध्ये जाण्याआधीपासून हा प्रकार सुरू होता. शोच्या चौथ्या आठवड्यातही असा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. याबाबतची तक्रार तिच्या पालकांनी पोलिसांकडे केली होती. यापुढे बोलताना ती म्हणाली, ‘का? मी काय चूक केली आहे? मी काय केलंय? मी ती नाहीये. तुम्ही लोक मला प्रेम देता, पाठिंबा देता आणि मग अशा गोष्टी करता. लोक असे का करतात मला कळत नाही.

अशा गोष्टी करण्याआधी कुणाच्या घरच्यांचं काय होईल, कुटुंबावर काय परिणाम होईल याचा विचार ते करत नाहीत. त्यांचे कुटुंबीय हे सहन करू शकतील की नाही? मला वाटत लोकांसाठी हे सगळं रोजचं झालं आहे. मी फक्त २१ वर्षांची आहे. मी या सर्व गोष्टींसाठी तयार नाही. हे सर्व सहन करण्यास मी सक्षम नाही. तुमच्या बहिणीसोबत असं झालं असतं तर? तुमच्यातील माणुसकी हरवली आहे का..?’. अशा प्रकारे आक्रोश करत तिने ट्रोलर्स आणि व्हिडीओ मेकर्सला सवाल केला आहे.

Tags: Anjali AroraInstagram ReelLockup FameMMS LeakedTweeter Post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group