Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

दयाबेनविषयी आणखी एक अफवा; अभिनेत्रीने खुलासा करीत केली निर्मात्यांची पोलखोल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 20, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Tarak Mehta Ka Ulta Chashma
0
SHARES
2
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हि मालिका प्रेक्षकांसाठी अगदी जीव कि प्राण होती. या मालिकेची लोकप्रियता ईतकी प्रचंड होती कि बस्स.. पण गेल्या काही दिवसांपासून मालिकेतील एक एक पात्र एक्झिट घेताना पाहून चाहतेही नाराज झाले आहेत. मुख्य म्हणजे दयाबेनच्या भूमिकेविषयी वाराबवर उठणाऱ्या अफवांनी चाहते त्रस्त झाले आहेत. दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी मालिका सोडून बरेच दिवस, महिने, वर्ष होऊन गेले. यानंतर हि भूमिका साकारण्यासाठी ती परत येईल अशी आशा असताना निर्मात्यांनी ती परत येणार नाही असे सांगितले. पण मग दयाचं काय..? तर हि भूमिका साकारण्यासाठी विविध अभिनेत्रींची नाव समोर आली. अखेर राखी विजनच्या नावावर हि वृत्त थांबली होती. पण आता आठवडाभरानंतर राखीने स्वतः दिलेल्या प्रतिक्रियेने ही देखील अफवा असल्याचे समोर आले.

View this post on Instagram

A post shared by Rakhi Vijan (@rakhivijan)

अभिनेत्री राखी विजन हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत याविषयी खुलासा केला आहे. तिने म्हटलंय कि, ‘सर्वांना नमस्कार, ही बातमी अफवा आहे, ज्यामुळे मला धक्का बसला आहे. वाहिनी किंवा निर्मात्यांनी माझ्याशी संपर्क साधला नाही.’ तिने ही पोस्ट शेअर करताना ती दयाबेन साकारत असलेल्या वृत्ताचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. यानंतर तिच्या पोस्टवर अनेक चाहते आणि प्रेक्षक यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. कुणी राखीला या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगताना दिसले. तर कुणी हे काही बरोबर नाही. किती अफवा पसरवता असेही म्हणताना दिसले. कुणी तर निर्मात्यांनाच धारेवर धरलं आहे.

तसे अभिनेत्री राखी विजनबद्दल सांगायचं म्हणजे ती लोकांसाठी ओळखीचा चेहरा आहे. खूप वर्षांपूर्वी एकता कपूरच्या ‘हम पांच’मधून तिने प्रेक्षकांना पोट धरेपर्यंत हसवले होते. शिवाय तिने आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली होतीच. मात्र, मधल्या बऱ्याच काळापासून ती छोट्या पडद्यावरुन गायब होती. यानंतर काही दिवसांपूर्वीच मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीव्हीवर पुनरागमन करतेय असे सांगण्यात आले. शिवाय ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये दयाबेनच्या भूमिकेसाठी राखी विजनला संपर्क करण्यात आल्याचे सांगितले गेले. मात्र याविषयी अधीकृत माहिती दिली नव्हती. अखेर राखीने इंस्टवर याबाबत खुलासा केला आणि हि अफवा असल्याचे सांगितले.

 

Tags: disha wakaniRumouresSony SabTarak Mehta Ka Ulta ChashmaViral News
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group