Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘अजूनही स्वप्न पडतात कि, बाबा गेले..’; 5 वर्षांपूर्वीच्या आठवणींनी भरला अपूर्वाचा उर

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 17, 2022
in Trending, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Apurva Nemlekar
0
SHARES
315
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ठरलेली ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतून अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने शेवंता हे पात्र साकारले होते. या पात्रावर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केले. या मालिकेद्वारे ती घराघरात पोहोचली आणि प्रेक्षकांच्या मनात तिने स्वतःचे एक स्थान निर्माण केले. यांनतर यंदाच्या बिग बॉसच्या चौथ्या सिजनमध्ये अपूर्वा नेमळेकर सहभागी झाली असून धुमाकूळ घालताना दिसतेय. अशातच तिच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर तिचा एक भावनिक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये ती आपल्या बाबांविषयी बोलताना दिसते आहे.

View this post on Instagram

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial)

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर या व्हिडीओत अक्षय केळकरला तिच्या वडिलांबद्दल सांगताना दिसत आहे. यावेळी तिने ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या शूटिंगदरम्यानचे काही किस्से सांगितले. ती म्हणाली कि, ‘पाच वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यात फोन फार जास्त महत्त्वाच होता. कारण त्यावेळी माझे बाबा सतत आजारी असायचे. त्यावेळी मला नेहमी अशी भीती वाटायची की कधी एखादा महत्त्वाचा इमर्जन्सी फोन आला आणि तो माझ्याकडून राहून गेला तर मी स्वत:ला कधीच माफ करु शकत नाही. त्यावेळी आमच्या मालिकेच्या सेटवर असं होतं की ज्याच्या कोणाचा फोन शूटींगदरम्यान वाजेल त्याला संपूर्ण सेटला पार्टी द्यावी लागेल. माझा फोन अनेकदा वाजला आहे आणि मला पार्टी द्यावी लागलीय. यामागचे एकमेव कारण म्हणजे मी कितीही पार्टी द्यायला तयार आहे, पण मला तो फोन मिस करायचा नाही.’

View this post on Instagram

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial)

पुढे म्हणतेय कि, ‘सुदैवाने मी लांब असताना फोन आला नाही. जे काही घडलं ते माझ्या डोळ्यासमोर घडलं. त्यांना जाताना मी माझ्या डोळ्यासमोर पाहिलं. त्यामुळे मी तिथे का नव्हते, माझ्यासमोर का घडलं नाही, मी का काही करु शकले नाही, असं कधी झालं नाही. मी प्रयत्न फार केले पण ते यशस्वी झाले नाहीत. मला अजूनही कधी कधी स्वप्न पडतात की बाबा गेले. मी दचकून उठते आणि वाईट स्वप्न होतं, वाईट स्वप्न होतं. त्यानंतर मला जाणीव व्हायची की आपल्यात बाबा नाहीच आहेत. आता पाच वर्ष झाली तरीही मी अजून त्याला स्वीकारलेले नाही. गेल्या पाच वर्षात मी अनेकदा या गोष्टी विसरुन जा, यासाठी स्वत:ला समजावलं. पण अजूनही ते शक्य होत नाही.’ अपूर्वाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे आणि तिचे चाहते तिला धीर देताना दिसत आहेत.

Tags: Akshay KelkarApurva NemlekarBigg Boss Marathi 4Instagram PostViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group