Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

दैव बलवत्तर म्हणून..! ए.आर.रेहमान यांचा मुलगा थोडक्यात बचावला; शूटिंग सेटवर घडली भयानक दुर्घटना

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 6, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, सेलेब्रिटी
AR Ameen
0
SHARES
158
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध गायक आणि संगीतकार ए आर रेहमान यांची लोकप्रियता तुफान आहे. त्यांनी नेहमीच आपल्या संगीताने नवं चैतन्य आणलं आहे. आता त्यांच्या वारसा पुढे चालवण्यासाठी त्यांची दोन्ही मुले सज्ज झाली आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत या मुलांनी संगीत क्षेत्रात पदार्पण केले आहे. अशातच ए आर रेहमान यांचा मुलगा अमीन याच्याबद्दल अतिशय मोठी बातमी समोर आली आहे. गुरुवारी तो एका गाण्याचे व्हिडीओ शूट करत असताना सेटवर मोठा अपघात झाला. संपूर्ण क्रू शूटमध्ये व्यग्र असताना सेटवर क्रेनला लटकलेलं एक झुंबर अचानक खाली कोसळलं आणि यावेळी अमीन जवळपास होता. अगदी थोडक्यात तो बचावला मात्र हि भीती त्याच्या मनात बसली आहे.

AR Rahman's son AR Ameen escapes major accident as chandelier falls on set

Read @ANI Story | https://t.co/U4srGeyWt5#ARRahman #ARAmeen pic.twitter.com/lhvASo50DS

— ANI Digital (@ani_digital) March 5, 2023

एव्हढ्या मोठ्या अपघातानंतर अमीन याने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने या अपघाताचे फोटो पोस्ट केले आहेत. सोबत कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं आहे कि, ‘आज मी सुरक्षित आणि जिवंत आहे याबद्दल अल्लाह, माझे आई- वडील, कुटुंब, प्रियजन आणि अध्यात्मिक गुरु यांचा आभारी आहे. तीन दिवसांपूर्वी मी एका गाण्याचा शूटिंग करत होतो. मला टीमवर विश्वास होता की त्यांनी अभियांत्रिकी आणि सुरक्षेची काळजी घेतली असेल. मी कॅमेऱ्यासमोर माझ्या कामावर एकाग्र असतानाच, झुंबर आणि क्रेनला टांगलेलं सर्व काही खाली पडलं’.

View this post on Instagram

A post shared by “A.R.Ameen” (@arrameen)

 

अमीन पुढे म्हणाला कि, ‘यावेळी मी स्टेजच्या अगदी मधोमध उभा होतो. जर इथे मी एक इंचदेखील इकडे किंवा तिकडे झालो असतो वा काही सेकंद आधी किंवा नंतर हि घटना झाली असती तर… हे सर्व काही माझ्या डोक्यावर पडलं असतं आणि माहित नाही काय झालं असत.. यामुळे मी आणि माझी पूर्ण टीम अजूनही याच शॉकमध्ये आहे आणि त्यातून बाहेर पडू शकत नाही आहोत’. अमीनची हि पोस्ट वाचल्यावर कुणीवही सांगेल कि हा प्रसंग किती मन हेलावणारा होता. या पोस्टवर नेटकरी आणि चाहते अमीनला त्याची खुशाली विचारत काळजी घे सांगत आहेत.

Tags: A.R.RahmanAccident During ShootInstagram PostShooting SetViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group